Search for:

Goon Milan and Healthy Marriage Marathi

गुण मिलन आणि वैवाहिक सौख्य

हल्ली उच्च शिक्षण आणि मग नोकरी /व्यवसाय मध्ये स्थिरावण्यास लागणारा वेळ ह्यामुळे बहुतेक मुलांचे त्यातही मुलींचे लग्नाचे वय हे २७-२८ च्या पुढे असते. स्वाभाविकच संसारातील इतर गोष्टींनाही उशिराच सुरवात होते.

लग्न ठरवताना सुखी संसाराच्या सुरवातीसाठी रक्त गट, रक्त विकार, अंडाशयाची चाचणी, वंध्यत्व (infertility), अनुवंशिकता, लैंगिक संक्रमित रोग, HIV अश्या अनेक वैद्यकीय चाचण्या करून घेतात. हे सर्व काही मुलांना आधुनिक वाटते, त्यामुळे जर कोणी त्यांना कुंडली जुळवून पहायला सांगितले की ते म्हणतात “आमचा ह्यावर विश्वास नाही, आम्ही मेडिकल टेस्ट करणार आहोत ते सायंटिफिक आहे…”

यशस्वी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी दांपत्य हे एकमेकांना वैचारिक, शारीरिक आणि मानसिक रित्या पूरक असावे लागते. त्यासाठीच ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास पूर्वक विचार करून नवं दांपत्यांसाठी काही सिद्धांत व नियम आखून दिले आहेत. ज्याला आपण वधू-वर गुण मिलन म्हणतो.
ज्या गोष्टी आजकाल हजारो रुपयांच्या टेस्ट करून सांगितल्या जातात, त्याच गोष्टी ज्योतिषी वधू-वरांची कुंडली पाहून व त्यांचे गुण मिलन अभ्यासून सांगू शकतात. गुण मिलनामध्ये आपण ज्यागोष्टी अभ्यासतो त्या ह्या पेक्षाही जास्त काही सांगतात.

* नाडी: दांपत्याची प्रजनन क्षमता व दर्जा दर्शवते. एक-नाडी दोष आल्यास संतती सुखात अडथळे किंवा त्या सुख पासून वंचित राहण्याचे योग्य येऊ शकतात. हे आजच्या काळात वंध्यत्वची (infertility) व अंडाशयाची चाचणी करून सिद्ध केले जाते.

* योनी: जोडीदार जसा वैचारिक व मानसिक रित्या पूरक असावा तसाच शारीरिक दृष्टीने हि पूरक असणे हे वैवाहिक जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे. आणि हे गुण मिलनातील योनी हे सूत्र योग्य रीतीने पडताळते.

* गण: जोडीदाराचे वैचारिक सुसंगती किती आहे हे दर्शवते.
हे आणि अजून काही घटक आहेत ज्याला अष्टकूट म्हणतात, हे गणिती स्वरूपाने जोडी एकमेकांसाठी किती योग्य आहे हे दर्शवतात.

ह्या बरोबर वधू-वरांची कुंडली अभ्यासून त्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा आढावा घेता येतो, आरोग्या संबंधित धोका, आयुर्मान, स्वभाव, व्यसन, करियर आणि अनेक बाबतीत आपल्याला समोरच्याचा अंदाज घेता येतो. जर त्यांच्या पैकी एखाद्याच्या नशिबी संसार सुख कमी असेल किंवा त्यात अडथळे असतील तर हे हि आपल्याला कुंडली वरून समजते.

आज हजारो वर्षे ह्याच पद्धतीने लग्नसाठी मुलां-मुलींचे गुण जुळवले जात आहेत ते परंपरा म्हणून नव्हे, तर अभ्यासपूर्वक मांडलेला सिद्धांत म्हणून. आज ह्याच विचारांना आधुनिक सूत्रांची साथ मिळाली असली तरी, ती आपल्या शास्त्राने त्याही पेक्षा खूप खोलवर अभ्यास करून, अधिकाधिक घटकांच्या सूत्रांची मांडणी सामान्य व्यक्तीलाही समजेल अश्या स्वरूपात मांडली आहेत.

ह्याचा अर्थ हा नव्हे, की कुंडली आणि गुण जमले, म्हणजे त्या दाम्पत्याचे जीवन एकदम सुखमय आणि निर्दोष असणार आहे. ह्यातून आपण हा बोध घ्यायचा आहे की, आधुनिक वैद्यकीय चाचणीतून फक्त आरोग्याची पूरकता कळते पण वेदिक सूत्रानुसार आरोग्या बरोबर वैचारिक, शारीरिक आणि मानसिक योग्यताही पडताळणे आवश्यक आहे व फायद्याचेही.
कर्म सिद्धांत नुसार प्रत्येकाच्या नशिबात जे मांडले आहे ते त्यानुसारच होणार, पण जोडीदार निवडताना आपण मात्र दक्षता घ्यावयाची आहेच, बाकी सर्व परमेश्वराच्या स्वाधीन!

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

तुलसी विवाह

तुलसी विवाह

एक बार शिव ने अपने तेज को समुद्र में फैंक दिया था। उससे एक महातेजस्वी बालक ने जन्म लिया, जो बड़ा होकर जालंधर के नाम से पराक्रमी दैत्य राजा बना। इसकी राजधानी का नाम जालंधर नगरी था। जलंधर के अत्याचारों से ऋषि-मुनि, देवता और मनुष्य सभी बहुत परेशान थे।

दैत्यराज कालनेमी की कन्या वृंदा का विवाह जालंधर से हुआ। जालंधर की पत्नी वृंदा अत्यन्त पतिव्रता स्त्री थी। उसी के पतिव्रता धर्म की शक्ति से जालंधर ना तो मारा जाता था और ना ही पराजित होता। इसीलिए जालंधर का नाश करने के लिए वृंदा के पतिव्र ता धर्म को भंग करना बहुत ज़रूरी था।

इसी कारण भगवान विष्णु ने जलंधर का रूप धारण कर वृंदा को स्पर्श कर दिया, जिससे उसका सतीत्व भंग हो गया। ऐसा होते ही वृंदा का पति जालंधर युद्ध में हार गया।

इस सारी लीला का जब वृंदा को पता चला, तो उसने क्रुद्ध होकर भगवान विष्णु को ह्रदयहीन शिला होने का श्राप दे दिया। अपने भक्त के श्राप को विष्णु ने स्वीकार किया और शालिग्राम पत्थर बन गये। सृष्टि के पालनकर्ता के पत्थर बन जाने से ब्रम्हांड में असंतुलन की स्थिति हो गई। यह देखकर सभी देवी देवताओ ने वृंदा से प्रार्थना की वह भगवान् विष्णु को श्राप मुक्त कर दे। वृंदा ने विष्णु को श्राप मुक्त कर स्वय आत्मदाह कर लिया। जहां वृंदा भस्म हुईं, वहां तुलसी का पौधा उगा।

भगवान विष्णु ने वृंदा से कहा: हे वृंदा। तुम अपने सतीत्व के कारण मुझे लक्ष्मी से भी अधिक प्रिय हो गई हो। अब तुम तुलसी के रूप में सदा मेरे साथ रहोगी। तब से हर साल कार्तिक महीने के द्वादशी के दिन शालिग्राम रूप भगवान विष्णु का विवाह तुलसी के साथ मनाया जाता है। इस साल तुलसी विवाह का उत्सव १५ नोव्हेंबर द्वादशी से १९ नोव्हेंबर पौर्णिमा तक मनाया जायेग।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

तुळशी लग्न

tulsi vivah

तुळशी लग्न

एकदा शंकराने अपले तेज समुद्रात फेकून दिले.त्यातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला जो मोठेपणी जालंधर नावाचा पराक्रमी दैत्य राजा बनला. ह्याच्या राजधानीचे नाव देखील जालंधर नागरी होते. जालंधरच्या अत्याचारांना सर्व ऋषि-मुनि, देवता आणि मनुष्य वैतागले होते.

दैत्यराज कालनेमीने आपल्या कन्येचा वृंदाचा विवाह जालंधशी करून दिला. जालंधरची पत्नी वृंदा अत्यन्त पतिव्रता स्त्री होती. तिच्या ह्या पतिव्रता धर्माच्या शक्ति मुळेच जालंधर ना कधी मारला जात असे, ना कधी पराजित होत असे. त्यामुळे जालंदरचा नाश करण्यासाठी वृंदाच्या पतिव्रता धर्माचा भंग करणे अत्यावश्यक होते.

त्यासाठी विष्णुने जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाला स्पर्श केला, ज्यामुळे तिचे सतीत्व भंग झाले। त्याच वेळी स्वर्गात युद्ध करत असलेल्या जालंधर हरला व युद्धात मरण पावला.

जेंव्हा वृंदाला ह्या कारस्थाना बद्दल समजला, तेंव्हा क्रोधीत होऊन विष्णूला हृदयहीन शिळा होण्याचा श्राप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा श्राप स्वीकारला व शाळीग्रामचा दगड बनले. जेंचा सृष्टीचा पालनहार दगड बनला तेंव्हा ब्रह्मांडाचे संतुलन बिघडू लागले. त्याचा समतोल पूर्ववत करण्यासाठी सर्व देव गणांनी वृंदा कडे प्रार्थना केली कि तिने विष्णूला श्रापातून मुक्त करावे. त्याच्या विनंतीचा मान राखत तिने विष्णूला मुक्त केले आणि स्वतः सती गेली. त्याजागी नंतर तुळशीचे रोप उगवून आले.

तेंव्हा विष्णूने वृंदाला सांगितले कि तुझ्या सतीत्वामुळे तू मला लक्ष्मी पेक्षा ही अधिक प्रिय झाली आहेस. आता तू तुळशीच्या रूपाने सदैव माझ्या जवळ राहशील. तेंव्हा पासून दार वर्षी कार्तिक महिन्याच्या द्वादशीला तुळशीचे लग्न शाळीग्राम रुपी विष्णू देवाशी लावले जाते. ह्या वर्षी तुळशी विवाह १५ नोव्हेंबर द्वादशी पासून १९ नोव्हेंबर पौर्णिमे पर्यंत साजरा केला जाणार आहे.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

धनतेरस और लक्ष्मी पूजन की भिन्नता

धनतेरस और लक्ष्मी पूजन की भिन्नता

आश्विन माह के कृष्ण पक्ष की तेरहवी तिथि को उत्तर-पश्चिमी भारत में धनतेरस के नाम से मनाया जाता है। महाराष्ट्र में यह त्यौहार धनत्रयोदशी के नाम से प्रसिद्ध है। इस वर्ष की धनतेरस २ नवंबर, मंगलवार सुबह ११:३१ से शुरू होकर ३ नवंबर, बुधवार सुबह ०९:०२ पर समाप्त होने वाली है, धनतेरस लक्ष्मी पूजन से २ दिन पहले मनाई जाती है।

लक्ष्मी पूजन आश्विन मास की अमावस्या तिथि पर किया जाता है, जब चंद्र स्वाति नक्षत्र में हो। इस साल लक्ष्मी पूजन का शुभ समय (अमावस्या + स्वाति नक्षत्र) ४ नवंबर सुबह ०७:४२ से देर रात ०२:४४ तक है। आम तौर पर इस पूजा की विधि स्थिर लग्न राशि में की जाती है जिसकी मदत से संपत्ति (लक्ष्मी) बनी रहे, बढ़े पर खर्च ना हो। हमेशा पूजा उस मुहूर्त पर करनी चाहिए जो विधि करने वाले की जन्म कुंडली को शुभ लाभ दे।

निजीकृत लक्ष्मी पूजन मुहूर्त के लिए संपर्क करें: +91 74998 46591

धनतेरस और लक्ष्मी पूजन में एक भिन्नता है; धनतेरस पर हम देवों के वैद्य एवं आयुर्वेदिक औषधि के देवता, धन्वंतरी के अवतरण के स्मरणार्थ मनाते हैं; उनके हाथ में अमृत कलश और आयुर्वेद की पोथी चित्रित की जाती है। धन्वंतरी को विष्णु का रूप भी बताया गया है, और उनकी उपासना परिवार के स्वस्थ हेतु की जाती है। अच्छी सेहत भी हमारे जीवन में भाग्य लाती है। उसी दिन पर देवों के कोषाध्यक्ष, लक्ष्मी-कुबेर की भी पूजा होती है, जिन्हे भौतिक संपत्ति और समृद्धि का चिन्ह माना गया है।

लक्ष्मी देवी की उपासना दौलत, धनवंता व वंश वृद्धि के लिए की जाती है। दीपावली में अश्विन अमावस्या की रात को लक्ष्मी उस घर में प्रवेश करती है जो सबसे स्वच्छ, ज्योतिर्मय और सजा हो। इसलिए हम दिवाली में अपने घरों में रौशनी फैलाकर रंगोलियाँ बनाते हैं।

आपको दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

धनत्रयोदशी व लक्ष्मी पूजनातील भिन्नता

धनत्रयोदशी व लक्ष्मी पूजनातील भिन्नता

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. ह्यालाच उत्तर भारतीय धनतेरस म्हणतात. ह्या वर्षी हा दिवस मंगळवारी २ नोव्हेंबरला सकाळी ११:३१ वाजता सुरु होऊन, बुधवारी ३ तारखेला सकाळी ९:०२ वाजता संपत आहे. धनत्रयोदशी हि लक्ष्मी पूजनाच्या २ दिवस आधी साजरी केली जाते.

लक्ष्मी पूजन हे अश्विन महिन्यातील अमावास्येच्या दिवशी ज्या वेळेत स्वाती नक्षत्रात चंद्र असतो तेंव्हा केली जाते. ह्या वर्षी लक्ष्मी पुजनाचा हा शुभ मुहूर्त (अमावस्या+स्वाती नक्षत्र) ४ नोव्हेंबरला सकाळी ७:४२ वाजल्या पासून ५ नोव्हेंबरच्या पहाटे २:४४ पर्यंत आहे. लक्ष्मी पूजन हे नेहमी स्थिर राशी च्या मुहूर्तावर केले जाते ज्यामुळे घरातील लक्ष्मी (धन) खर्च न होता घरात स्थिर राहिल. जरी दिवस भर मुहूर्त असला तरी प्रत्येकाने स्वतःच्या पत्रिकेला साजेश्या मुहूर्तावरच पूजा करावी.

वैयक्तिक मुहूर्तासाठी कॉल करा: 74998 46591

धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन ह्यात फरक आहे. समुद्र मंथनातून जेंव्हा साक्षात विष्णू एका हातात अमृत कलश व दुसऱ्या हातात आयुर्वेदाचे पुस्तक हाती घेऊन धन्वंतरी रूपाने प्रकट झाले तो दिवस साजरा करण्यासाठी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतो. धन्वंतरीची पूजा केल्याने स्वतःला व परिवाराला उत्तम आरोग्य प्राप्त होते ज्यामुळे साहाजिकच आपण समृद्धीच्या मार्गी चालू लागतो. त्याच दिवशी देवांचे कोषाध्यक्ष, लक्ष्मी-कुबेर जे भौतिक संपत्ति आणि समृद्धि ह्याचे प्रतीक आहेत, त्यांची सुद्धा पूजा केली जाते.

लक्ष्मी पूजाही धन, धान्य, संपत्ती व सुख वृद्धिंगत व्हावी म्हणून केली जाते. असा म्हणतात की जे घर एकदम स्वच्छ असेल, दिव्यांनी उजळून निघालं असेल, सुंदर रांगोळीने सजवलेले असेल त्याच घरात लक्ष्मी प्रवेश करते. म्हणूनच परंपरेने दिवाळीच्या आधी घराला रंगरंगोटी करून साफसफाई करणे, पणत्या लावून, रांगोळी काढून घर सजवण्याची पद्धत आहे.

तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

पवित्र अंक १०८ का उद्गम

origins of the divine number 108

पवित्र अंक १०८ का उद्गम

हिंदु शास्त्रों व पुराणों में १०८ अंक का अत्यधिक उल्लेख है। जपमाला में १०८ मनके होते हैं, और हर जाप या मंत्र १०८ बार बोला जाता है, कभी सोचा है क्यों? सत्यनारायण पूजा में हम १०८ तुलसी के पत्ते भगवन कृष्ण को अर्पित करते हैं, विष्णुसहस्रनाम में १०८ श्लोक हैं, भगवान गणेश के १०८ नाम हैं, और श्रीयंत्र में भी १०८ प्रतिच्छेदन बिंदु हैं। शक्ति के १०८ पीठ हैं, काफी बौद्ध तीर्थस्थानों में १०८ सीढ़ियां और १०८ स्तम्भ हैं।
ऐसे भला क्यों होगा?

हमारा प्राचीन विज्ञान, आयुर्वेद बताता है कि तन पर १०८ दाब बिंदु होते हैं, जहाँ चेतना और माँस के मिलन से मानव को जीवन प्राप्त होता है। खगोलशास्त्र प्रमाणित करता है कि सूर्य और चंद्र के बीच का अंतर सूर्य के व्यास से १०८ गुना है, व चंद्र-पृथ्वी के बीच का अंतर चंद्र के व्यास से १०८ गुना है। यह भी कहा गया है कि सूर्य का व्यास पृथ्वी के १०८ व्यासों के बराबर है।

१०८ का उल्लेख वेदों में शिव-शक्ति के निरूपण स्वरुप किया गया है। शिव को परिशुद्धता और सादगी का चिन्ह समझा जाता है; यह गुण पारम्परिक रूप से पुल्लिंगी समानता से सम्बंधित हैं। शक्ति स्त्रीलिंगी समानता, अराजकता और जटिलता का प्रतीक है। उनका संयोग संतुलन दर्शाता है।

सूर्य, जो शिव का प्रदर्शक है, एक वर्ष में ३६० अंश के राशिचक्र की एक परिक्रमा पूरी करता है। २७ नक्षत्र भी आकाश में ३६० अंश का चक्र बनाते है। हर नक्षत्र के ४ पद गिनें तो २७ x ४ = १०८ पद बनते हैं। नक्षत्रों पर चंद्र का राज होता है, जो शक्ति का प्रदर्शक है।

सूर्य-चंद्र शिव-शक्ति द्वारा सृष्टि की दिव्या ऊर्जा को दर्शाते हैं। शक्ति शिव को संतुलित रखती है, इसलिए १०८ को पवित्र मान कर शास्त्रोक्त महत्व दिया गया है। किसी भी शुभ मंत्र का उच्चरण १०८ बार करके हम उसे लौकिक शक्ति प्रदान करते हैं। १०८ बार बोलने से शक्ति उस मंत्र की ताकत बढाती है और उस मंत्र के परिणाम को भी उत्तेजित करती है।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

१०८ अंकाचे पावित्र्य आणि उगम​

१०८ अंकाचे पावित्र्य आणि उगम

हिंदू शास्त्र व पुराणात सर्वत्र १०८ या अंकाचा उल्लेख आढळतो. हिंदुंच्या जपमाळेत १०८ मणी असतात. कोणताही मंत्र किंवा नामजप हा १०८ वेळा उच्चारतात, का बरे? सत्यनारायणाच्या पूजेत एक विधी आहे ज्यात आपण १०८ तुळशीची पाने कृष्णाला वहातो. विष्णू सहस्त्रनामात १०८ श्र्लोक आहेत. श्री गणेशाला १०८ नावे आहेत आणि श्री यंत्रातही १०८ छेदन बिंदू आहेत तसेच देवीची १०८ शक्तिपीठे आहेत. बहुतेक बुध्द मंदिरास १०८ पायर्‍या व १०८ स्तंभ असतात. काय रहस्य आहे ह्या मागे?

आपल्या प्राचीन आयुर्वेदिक शास्त्रानुसार मानवाच्या शरीरावर १०८ दाब बिंदू आहेत. जिथे चेतना आणि मांस मिळून मानवाला जीवन प्राप्त होते. खगोल शास्त्राने प्रमाणित केल्यानुसार सुर्य आणि चंद्र यांतील अंतर सुर्याच्या व्यासाच्या १०८ पट आहे.

असं सांगतात की सुर्याचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट आहे आणि पृथ्वी व चंद्र यातील अंतर हे देखील चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.

वेदांमधे १०८ या अंकाचा उल्लेख शिव शक्तिच्या निरुपणात केलेला आहे. शिव नित्य व साधेपणाचे प्रतीक आहे. हा गुण पुरुषत्वाशी संबंधित आहे. शक्ति स्त्रीलिंगी समानता, अराजकता आणि जटिलतेचे प्रतीक आहे. त्यांचा संयोग संतुलन दर्शवितो.

सूर्य जो शिवाचे रुप आहे तो एका वर्षात ३६० अंशाची राशी चक्राची एक परिक्रमा पुरी करतो. २७ नक्षत्रही आकाशात ३६० अंशाचे चक्र बनवतात. प्रत्येक नक्षत्राची चार पदे असतात, एकूण २७ x ४ = १०८ पदे होतात. नक्षत्रावर चंद्राचे अधिपत्य असते जे शक्तिचे रुप आहे.

सूर्य-चंद्र शिवशक्ती द्वारे सृष्टीची दिव्य उर्जा प्रकटते. शक्ती शिवाला संतुलित ठेवते म्हणून १०८ या अंकास पवित्र मानून शास्त्रोक्त महत्व दिले गेले आहे.कोणत्याही शुभ मंत्राचे १०८ वेळा उच्चारण केल्याने त्या मंत्रास अलौकिक शक्ती प्राप्त होते. १०८ वेळा मंत्र म्हंटल्याने शक्ति त्या मंत्राची ताकद वाढवते आणि त्या मंत्राचा परिणाम साध्य होण्यास मदत करते.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

उपवास(Hindi)

उपवास

उपवास की प्रथा जैसे हर धर्म में प्रचलित है, वैसे ही हिन्दू धर्म में है। विज्ञान द्वारा यह साबित हुआ है की उपवास से शरीर का विषहरण होता है व मन निर्मल हो जाता है। शरीर हलका लगने लगता है और मन शिथील लगता है, क्योंकि तनाव मिट जाता है। पर इसका मतलब दिमाग सुस्त पद जायेगा यह न होकर, उसकी सतर्कता बढ़ना है। इस स्थिति में प्रार्थना और ध्यान का उत्तम अभ्यास हो सकता है; यही उपवास का मूल लक्ष्य है। उसूलों के अनुसार 

‘उपवास’ शब्द का अर्थ है की अन्नपान ऐसे करना की पेट के अम्लीय द्रव्य उत्तेजित न हों, न की पेट खाली रखना। उपवास की प्रथा जैसे हर धर्म में प्रचलित है, वैसे ही हिन्दू धर्म में है। विज्ञान द्वारा यह साबित हुआ है की उपवास से शरीर का विषहरण होता है व मन निर्मल हो जाता है। शरीर हलका लगने लगता है और मन शिथील लगता है, क्योंकि तनाव मिट जाता है। पर इसका मतलब दिमाग सुस्त पद जायेगा यह न होकर, उसकी सतर्कता बढ़ना है। इस स्थिति में प्रार्थना और ध्यान का उत्तम अभ्यास हो सकता है; यही उपवास का मूल लक्ष्य है। उसूलों के अनुसार ‘उपवास’ शब्द का अर्थ है की अन्नपान ऐसे करना की पेट के अम्लीय द्रव्य उत्तेजित न हों, न की पेट खाली रखना।

यह प्रक्रिया हमें एकाग्रता बढ़ने एवं शरीर की प्राकृतिक गति बढ़ाये रखने में सहायता करती है। इसके द्वारा मन लालच, कामवासना, व्यग्रता, और कोपभवना जैसी नकारात्मक भावनाओं से मुक्ति पाता है, और हम आलस, तंद्रावस्था, जो ज्यादा खाने से फैलता है।

व्रत हलके बंधनों से लेकर अति-परिहार तक किया जा सकता है। इस वक्त को पेट शोधन के लिए इस्तेमाल करता है। उपवास के कई और लाभ हैं: उष्म तत्वों का प्रतिबन्ध, हृदयविकारों से बचाव, मधुमेह का घटना, प्रतिरक्षा विकारों से रक्षा, इत्यादि।

किंतु व्रत खोलने के लिए खाद्य पदार्थों का चुनाव बड़ा महत्त्वपूर्ण है; यदि व्रत रात में खुल रहा हो, तो ऐसे पदार्थ ग्रहण करें  जो संतुलन बनाये रखने में सहायता करें, न की वो जो ऊर्जा बढ़ाएं (कार्बोहाइड्रेट-युक्त खाना न खाएँ)। व्रतों में खाद्य प्रतिबन्ध विविध प्रकार के होते हैं, जैसे फलाहार या मौसमी पदार्थों का पान करना।

उपवास सभी वयोवर्गों के लिए विवृत है, परंतु नन्हे जवान तन को कार्बोहाइड्रेट की छोटे अंतरालों में ज़रूरत होती है, इसी वजह से रीत-रिवाज़ बालकों को व्रतों से वर्जित करते हैं। वैज्ञानिक सलाह देते हैं की मधुमेह पीड़ित व्यक्ति और गर्भवती स्त्रियाँ सावधानी बरतें और १५-१६ घंटों से ज़्यादा के व्रतों से परहेज़ करें।

टिपणी: जिस दिन उपवास रखना है, वो तिथि अगर २ तरीखोमे बटजाये तो, जिस दिन तिथि सूर्योदय के समय पर
कार्यरथ हो उस दिन उपवास रखना चाहि।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

उपवास

उपवास

उपवास हा हिंदुधर्मात पाळतात जसे इतर धर्मात पाळतात. शास्त्रीय द्रुष्ट्या उपवासाने आपल्या शरीराची शुध्दता होते. तसेच आत्मिक द्रुष्ट्या मनाचीही शुध्दता होते. शरीर हलकं वाटतं तसेच अस्वस्थता कमी झाल्याने मन शांत होतं आणि दक्ष रहातं. असे जेंव्हा होते तेंव्हा मन उपासनेसाठी, प्राणायाम साठी योग्य असतं. मुख्य म्हणजे उपवास करणे म्हणजे पोट रिकाम ठेवणे असा नाही. उपवास करताना पित्त होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. 

उपवासाने शरीराची चयापचयाची क्रिया सुरळीत होते. तसेच मनातील नकारात्मक भावना जसे हव्यास, वासना, क्रोध आणि चिंता यांना मुक्ति मिळते. अति अन्न सेवनाने येणारी सुस्ती, आळस नाहीसे होतात मनात सकारात्मक विचार येतात.

उपवास हा हलकासा म्हणजे थोडेसे खाऊन किंवा तीव्र म्हणजे निराहार, निर्जळी असा केला जातो. उपवासाने पचनेंद्रियांना आराम मिळून त्यांची शुध्दता होण्यास मदत होते. उपवास हा आपले आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. त्याने शरीरातील उष्मांक कमी होतात व हृदय, मधुमेह अशा व्याधींना दूर ठेवण्यासाठी प्रतिकार शक्ति मिळते.

उपवासाचे फायदे मिळावयास आपण उपवासा वेळी किंवा उपवास सोडताना कोणते पदार्थ निवडतो याला महत्व आहे. रात्री उपवास सोडताना जड किंवा पिष्टमय पदार्थ खाऊ नयेत. उपवासासाठी बर्‍याच पदार्थांवर निर्बंध आहेत. तरीही फळे, काकडी रताळी सारखी हंगामी पदार्थ घेऊ शकतो.

उपवास हा सर्व वयोगटा साठी आहे. परंतु लहान मुलांच्या शरीराला थोड्या थोड्या वेळाने काही पिष्टमय पदार्थांची आवश्यकता असते म्हणून समाजाने मुलांना उपवास वर्ज्य केला आहे. तसेच मधुमेही आणि गरोदर स्त्रियांनी उपवास टाळावा असे शास्रज्ञांचे मत आहे.

टीप: जर उपवासाची तिथी 2 इंग्लिश तारखांमध्ये विभागली जात असेल तर ज्या दिवशी तिथी सूर्योदयाच्या वेळी कार्यरथ असते त्या दिवशी उपवास करावा.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

नवरात्री के प्रकार

नवरात्री के प्रकार

नवरात्री भारत में मनाए जानेवाले सबसे शुभ त्योहारों में से एक है। पर क्या आप जानते हैं, हर साल शक्ति को अर्पित एक नहीं बल्कि चार नवरात्रियाँ होती हैं?

पहले आती है चैत्र नवरात्री, जिसे बसंत नवरात्री के नाम से भी जाना जाता है। इसका प्रारंभ चैत्र महीने के शुक्ल पक्ष की प्रतिपदा (प्रथम) तिथि पर होता है। यह हिंदू नववर्ष की भी शुरुआत होती है। चैत्र नवरात्री बसंत से ग्रीष्म ऋतु का बदलाव दर्शाती है। दुर्गा माँ के नौ रूपों की आराधना इन नौ दिनों में की जाती है। भक्तजन कठोर उपवास के द्वारे शरीर को मौसमी परिवर्तन के लिए तैयार करते हैं, इससे बदहज़मी से बचाव होता है। ये नवरात्री भारत के उत्तरी व पश्चिमी प्रदेशों में मनाई जाती है। चैत्र नवरात्री की नवम तिथि को हम राम नवमी के नाम से मनाते हैं, जिसकी वजह से इसका नामकरण राम नवरात्री भी हुआ है।

अगले दो प्रकार, जिन्हे गुप्त नवरात्री कहते हैं, माघ और आषाढ़ महीने में मनाए जाते हैं। इन दोनों का महत्व तंत्र साधना में विलीन साधकों के लिए खास मायने रखता है। वे तंत्र शैली की १० महाविद्या देवियों का अध्ययन करके बल बढ़ाते हैं। आषाढ़ नवरात्री, जिसे शाकंभरी वा गायत्री नवरात्री भी कहा जाता है, आषाढ़ महीने के शुक्ल पक्ष में मनाया जाता है (जून-
जुलाई)। माना जाता है की यह नवरात्री का उपवास अच्छी बरसात के लिए भी रखा जाता है। माघ नवरात्री माघ महीने के शुक्ल पक्ष की प्रतिपदा तिथि पर शुरू होती है (जनवरी-फरवरी)।

चौथी नवरात्रि को शरद नवरात्रि कहा जाता है। यह अश्विन माह में मनाई जाती है व शरद ऋतु का आरम्भ इस समय होता है। इस नवरात्रि में शक्ति के नौ रूपों को पूजा जाता है, हर दिन एक रूप के नाम – शैलपुत्री, ब्रह्मचरणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा,
स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, व सिद्धिदात्री, जिन्होंने मिलकर महिषासुर राक्षस को नष्ट किया। इसी समय दक्षिण भारत में लक्ष्मी एवं सरस्वती माता की आराधना इस नवरात्रि में होती है। भारत मे नवरात्री उत्सव को बडे उसासे
मनाया जात है।