Search for:

भाग ५ – ग्रह मैत्री (गुण मिलन)

भाग ५ - ग्रह मैत्री (गुण मिलन)

अष्टकूट के ३६ में से वर्ण, वैश्य और तारा चक्र कूट के साथ ‘ग्रह मैत्री कूट’ अधिकतम ५ गुण प्रदान कर सकता है । इस कूट में वर और वधु की चंद्र राशियों की मित्रता पर आधारित ०.५, ३, ४ या ५ गुण दिए जाते हैं। कुल १२ राशियाँ होती हैं, एवं प्रत्येक राशि पर ७ में से एक ग्रह का प्रभुत्व होता है। जन्म कुंडली में जिस राशि में चंद्र स्थित हो, उसे चंद्र राशि कहते हैं।
निम्न प्रकार से ग्रह और उनकी राशियाँ विभाजित हैं:


रवि का स्वामित्व है सिंह राशि पर और चंद्र का कर्क राशि पर है। शेष सभी ग्रहों का २ राशियों पर स्वामित्व होता है:
मंगल की राशियाँ हैं मेष और वृश्चिक, बुध की मिथुन और कन्या, गुरु की धनु और मीन, शुक्र की वृषभ और तुला और शनि की मकर और कुंभ। ऐसा ज़रूरी नहीं की यह ७ ग्रह केवल मित्र या शत्रु हों; कुछ एक दूसरे की ओर निष्पक्ष होते हैं। ऐसा भी देखा गया है हैं कि एक ग्रह दूसरे ग्रह को मित्र समझता हो परंतु वह दूसरा ग्रह पहले ग्रह कि ओर शत्रुता या निष्पक्षता का भाव रखता हो। इसलिए आईए ७ ग्रहों के आपसी स्वाभाव जानले:

यह ग्रहमैत्री दांपत्य की मानसिक मेल और अनुरूपता दर्शाता है। यदि उनके राशि स्वामी मित्र हैं तो उनके विचार सहमत होंगे, और यदि ग्रह शत्रु हुए तो उनमें मतभेद होंगे, जो बात को गंभीरता से बिगाड़ सकते हैं।


इस प्रक्रिया को थोड़ा बेहतर समझते हैं:


ग्रह मैत्री कूट में यदि वधु और वर कि चंद्र राशियों (जन्मकुंडली में जहाँ चंद्र स्थित हो) के स्वामी यदि:
● एक हैं, तो ५ में से ५ गुण दिए प्राप्त होंगे
● यदि एक मैत्री का स्वभाव रखता है परंतु दूसरा निष्पक्ष है, ४ गुण प्राप्त होंगे
● यदि दोनों निष्पक्ष स्वाभाव रखते हों, तो ३ गुण
● यदि एक मित्र हों परंतु दूसरा शत्रुता दर्शाता हो, तो १ गुण दिया जाता है
● यदि एक निष्पक्ष और दूसरा शत्रु हो तो केवल ०.५ गुण
● यदि दोनों वैरी हों तो ० गुण दिए जाएँगे


जहाँ सिर्फ ०.५ या १ गुण मिलता हो तो दोष निर्माण होता है। यदि दोष आ जाए तो, क्या शादी रद्द कर दें?


वेदिक शास्त्र में मन जाता है कि कुंडली का लग्न भाव उच्च महत्व रखता है, चंद्र के समान। तो अगर दोनों के लग्न भाव स्वामी में मित्र भाव हो तो शादी हो सकती है, क्योंकि लग्न भाव जातक का व्यक्तिमत्व बताता है। दोष का नकारात्मक असर हम इस प्रकार घटा सकते हैं।

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

भाग 5 – ग्रह मैत्री कूट (गुण मिलन)

भाग 5 - ग्रह मैत्री कूट (गुण मिलन)

कूटतील मधील 36 गुणांपैकी वर्ण, अवश्य, ताराचक्र, योनी प्रमाणेच ग्रहमैत्री कूट जास्तीत जास्त 5 गुणांचे योगदान देते. ग्रहमैत्री कुटा मध्ये वधू व वर यांच्या जन्म कुंडलीतील चंद्र राशींच्या मैत्री प्रमाणे 0, 0.5, 1, 3, 4 किंवा 5 गुण दिले जातात. एकूण बारा राशी असतात ज्यांचे स्वामित्व सात ग्रहांना दिले गेले आहे. जन्मकुंडलीत ज्या राशीमध्ये चंद्र असतो ती चंद्र रास होय.


पुढील प्रमाणे ग्रह व राशी यांचे विभाजन झाले आहे.

 

रवी ची राशी सिंह आणि चंद्राची राशी कर्क आहे, बाकी सर्व ग्रहांना प्रत्येकी दोन राशींचे स्वामित्व मिळाले आहे. मंगळाला मेष व वृश्चिक बुधाला मिथुन व कन्या गुरूला धनु आणि मीन शुक्राला वृषभ व तूळ आणि शनीला मकर व कुंभ राशींचे स्वामित्व मिळाले आहे.

जरुरी नाही की हे सात ग्रह एकमेकांचे चांगले मित्रच असतील किंवा शत्रुच असतील. काही ग्रह एकमेकांशी निष्पक्षता ही बाळगू शकतात. असेही पाहण्यात आले आहे की एक ग्रह दुसऱ्या ग्रहाला आपला मित्र मानतो परंतु त्याच वेळेस दुसरा ग्रह मात्र पहिल्या ग्रहाला निष्पक्ष भावाने पाहतो. आता पाहूया कुठला ग्रह कुठल्या ग्रहाचा मित्र आहे किंवा शत्रू आहे किंवा निष्पक्षता दाखवतो. ग्रह मैत्री कूट हे दाम्पत्याची मानसिक स्थिती दर्शवते, जर त्यांचे राशी स्वामी मित्र असतील तर त्यांचे विचार सामंजस्याचे असतील, मैत्रीपूर्ण असतील आणि जर राशीस्वामी एकमेकांचे शत्रू असतील तर दाम्पत्या मध्ये मतभेद असतील, काही वेळेस हे मतभेद विकोपाला जाऊ शकतात.

 

आता हे आपण सविस्तरपणे बघूयात:

 

वधू आणि वर यांच्या जन्म कुंडली येथील चंद्र राशी राशींचे स्वामी (जन्म कुंडली मध्ये जिथे चंद्र स्थित आहे)
– जर एकच आहेत तर 5 पैकी 5 गुण दिले जातील.
– जर एक ग्रह मैत्रीचा स्वभावत दाखवत असेल आणि दुसरा निष्पक्षता दाखवत असे तर 4 गुण मिळतील.
– जर दोन्ही ग्रह निष्पक्ष स्वभावाचे असतील तर 3 गुण मिळतील.
– जर एक ग्रह मैत्री दाखवत असेल व दुसरा ग्रह शत्रुता दाखवत असेल तर 1 गुण मिळेल.
– आणि जर दोन्ही ग्रह एकमेकांचे शत्रू असतील तर सर्वात कमी म्हणजेच शून्य गुण दिले जातील.

 

जेव्हा 0, 0.5 किंवा 1 गुण मिळतो तेव्हा हा दोष समजला जातो. आता दोष असेल तर मग लग्न मोडायचे का? वैदिक शास्त्राप्रमाणे कुंडलीमध्ये लग्न भावाला आत्यंतिक महत्त्व प्राप्त झाले आहे, जर वधू आणि वर यांच्या जन्म कुंडलीतील लग्न भावाचे स्वामी हे एकमेकांचे मित्र असतील तर लग्न होऊ शकते. कारण लग्न भाव हे जातकाचे व्यक्तिमत्व सांगते या प्रकारे आपण ग्रह मैत्री दोषांची तीव्रता कमी करू शकतो.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

भाग – ४ योनी कू ट (गुण िमलन )

योनी कूट (गुण मिलन)

योनी कूट हे वर्ण, वश्य आणि तारा चक्र नंतर येणारे अष्टकूटातील चौथे कूट आहे. योनी शब्दा वरूनच आपल्याला लक्षात येते कि हा विषय मानवी गुप्तांग बद्दल म्हणजेच प्रजननासाठी मुख्य स्रोत असलेल्या मानवी अंगासंबंधी काहीतरी सांगणार आहे. प्रजनन हा विषय शारीरिक सुखाशी निगडित आहे आणि इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवाने आपल्या जीवनात ह्याला जास्त प्राधान्य दिलय. मुळात लग्न संस्था ह्याच कारणाने प्राचारणात आणली गेली असावी. शारीरिक सुखाला एक-निष्ठाता आणि वचनबद्धतेत बांधले गेले तेंव्हा त्या सुखाच्या कल्पनेचा खोलवर विचारही केलेला दिसून येतो.

 

विवाह बंधनात अडकणाऱ्या दोन व्यक्ती ह्या नुसत्याच मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक दृष्टीने अनुरूप असून चालत नाही तर ज्या सुखासाठी लग्न व्यवस्था मान्य करून ते एकरूप होण्याचा विचार करतात त्या शरीर सुखाच्या माध्यमातूनही एकमेकांसाठी अनुरूप असणे गरजेचे असते. आणि ती अनुरूपता पडताळण्यासाठीच योनी कूटाचा वापर केला जातो.

 

अगदी सामान्य माणसाला समजावे ह्यासाठी योनी कूटामधे प्राण्यांचा संकेतात्मक दृष्टीने वापर केला गेला आहे. येथे प्रत्येक नक्षत्राचे प्रतिनिधित्व एक प्राणी करतो. नक्षत्रे २७ असली तरी प्रतिनिधित्व करणारे प्राणी मात्र १४ आहेत. एखाद्या प्राण्याचे शत्रू कोण हे आपण सहज सांगू शकतो तसेच त्याच प्राण्याला इतर कुठल्या प्राण्यापासून कमी धोका असेल, कोण कुणाचे अधिपत्य मान्य करेल हेही आपण ओळखू शकतो. ह्या वरून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी कसे वर्तन करेल हे कळू शकते व ह्याच गोष्टीचा वापर करून आपण ते जोडपे एकमेकांसाठी शारीरिक दृष्ट्या अनुरुप आहे कि नाही, एकमेकांना सुख देण्यास पात्र आहेत कि नाहीत हे पडताळू शकतो.

 

अष्टकुटातील ३६ पैकी, योनी कूट जास्तीत जास्त ४ गुणांचे योगदान देते. योनी कूट जुळवताना जर वधू आणि वर ह्यांचे योनी कूट प्रकार म्हणजे प्राणी सूचक जर समान किंवा एकच आले तर योनी कूटामधे पूर्ण ४ गुण मिळतात. जर दोघांचे सूचक प्राणी जर मित्र असतील तर ३ गुण मिळतात. जर दोघांचे सूचक प्राणी जर सम असतील म्हणजे ना शत्रू ना मित्र तर २ गुण मिळतात. जर ते एकमेकांचे शत्रू असतील तर १ गुण आणि जर ते एकमेकांचे कट्टर शत्रू असतील तर ० गुण मिळतात.

 

उदाहरणार्थ: जन्म नक्षत्र नुसार वराचा सूचक प्राणी जर मुंगूस असे धरले, आणि वधूचा पण सूचक प्राणी मुंगूस असेल तर पूर्ण ४ गुण मिळतील. किंवा जर वधूची शेळी वा माकड असेल तर ३ गुण मिळतील. जर वधूचा सूचक प्राणी हत्ती किंवा घोडा असेल तर फक्त २ गुण मिळतील. ह्या उलट जर वधूचा श्वान (कुत्रा) असेल तर १ गुण किंवा जर वधूचा सूचक प्राणी सर्प असेल तर ० गुण मिळतील.


जर ह्या कूटा मधे गुण जमले नाहीत तर? हा प्रश्न खूप जणांना पडतो. उत्तर सरळ आहे, ज्या सुखासाठी लग्न होत आहे ते सुख जर तुम्हाला मिळणार नसेल तर ते लग्न कितपत यशस्वी राहील? सध्याच्या काळात तर अश्या बाबतीत अजिबात तडजोड केली जात
नाही, मग लग्न टिकण्या वर प्रश्न चिन्ह उद्भवतोच. योनी दोष आढळल्यास त्याचा संबंध दाम्पत्याच्या शारीरिक सुखाशी येतो. त्यामुळे जेंव्हा हा दोष उद्भवतो तेंव्हा दाम्पत्याच्या जीवनात भांडण तंटा, विभक्त होणे किंवा घटस्फोट हि होऊ शकतो.

 

खालील कोष्टक तुम्हाला योनी कुटा मधे तुमचे गुण किती जमतात ते सांगेल

योनी कूट

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

तारा चक्र कूट – (गुण मिलन)

तारा चक्र कूट - (गुण मिलन)

आत्तापर्यंत पर्यंत आपण वर्ण आणि वैश्य कूटाची माहिती मिळवली, आजआपण अष्टकुटातील तिसरे कूट म्हणजेच तारा कूटाबद्दल जाणून घेणार आहोत. तारा कूट हे जन्म पत्रिकेलतील चंद्र व एकूण २७ नक्षत्रांवर अवलंबून असते. हि नक्षत्रांची विभागणी ९ प्रकारात केली जाते जसेकी जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यक, साध्य, वध, मित्र आणि अति मित्र.


वधू-वरांच्या जन्म पत्रिकेतील चंद्रावरून आपण अंदाज बंधू शकतो कि त्या दोघांचा एकमेकांच्या आयुष्यावर काय आणि कसा प्रभाव होणार आहे. उदाहरणार्थ: जर वधूचे नक्षत्र मूळ असेल आणि वराचे रेवती नक्षत्र असेल तेर वराचे नक्षत्र वधूच्या नक्षत्र पासून नव्वे (९) येते, म्हणजेच अति मित्र प्रकारात मोडते, ह्याचा अर्थ वधूसाठी वर हा चांगल्या मित्र प्रमाणे मदत करत राहील, तिला त्याचा कायम आधार वाटेल.


जर वराचे नक्षत्र पुष्य असेल आणि वधूचे आश्लेषा नक्षत्र असेल तर वरच्या नक्षत्र पासून वधूचे नक्षत्र दुसऱ्या (२) प्रकारात म्हणजे संपत मध्ये येते. ह्याचा अर्थ वारासाठी संपित्ती/आर्थिक वाढीच्या दृष्टीने चांगले असेल. ह्याउलट जर एखाद्याचे नक्षत्र जर अशुभ प्रकारात मोडत असेल, जसे विपत किंवा प्रत्यक किंवा वध तर व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा परिणाम होऊन जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. थोडक्यात सांगायचे तर वधू-वरांमधे एकप्रकारची देवाणघेवाण होत असते. ह्याचा अर्थ हा नाही कि दोघांचे नक्षत्र हे नेहमीच शुभ प्रकारात मोडेल.


पाहुयात प्रत्येक प्रकार काय दर्शवत आहे आणि जोडीदाराच्या आयुष्यावर काय परिणाम करू शकते:


जन्म तारा: शुभ, वैवाहिक जीवनाची वृद्धी देणारे


विपत तारा: शुभ, आर्थिक उन्नती आणि समृद्धी देणारे


विपत तारा: अशुभ, संकट दर्शवणारा


क्षेम तारा: शुभ, आरोग्य देणारा आणि कल्याणकारी


प्रत्यक तारा: अशुभ अडचणी आणि अडथळे देणारा


साध्य तारा: शुभ, कार्य/कृती साध्य करणारा, पूर्णत्व कडे नेणारा


वध तारा: अशुभ, दुःख, कष्ट, त्रास देणारा


मित्र तारा: शुभ, मदत करणारा, साथ देणारा


अति मित्र: शुभ, जीवापाड प्रेम करणारा, सदैव साथ देणारा, मदत करणारा


तारा चक्र कूटचे गुण मोजण्याचे दोन पद्धती आहेत. पहिली सर्वात सोप्पी आणि साधी आहे. एका व्यक्तीच्या जन्म कुंडलीतील चंद्र नुसार नक्षत्र पाहावे आणि त्या नक्षत्र पासून दुसऱ्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीतील चंद्र नक्षत्र पर्यंतचे नक्षत्र अंतर मोजावे. पहिल्या व्यक्तीचे जन्म नक्षत्र हे जन्म तारा मानून त्यानुसार मोजत जावे. ९ नंतर पुन्हा १०वे नक्षत्र जन्म तारा मोजावे तसेच १९वे नक्षत्र सुद्धा जन्म तारा समजावे.ह्याच पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीसाठी त्याच्या जन्म कुंडलीतील चंद्र नक्षत्र पासून पहिल्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीतील चंद्र नक्षत्र पर्यंत मोजावे. ह्या वरून तुम्हाला ते एकमेकांसाठी कोणत्या प्रकारात मोडतायत हे कळेल.


दुसरी पद्धत म्हणजे पहिल्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीतील चंद्र नक्षत्र पासून दुसऱ्या व्यक्तीचे जन्म नक्षत्रा पर्यंतचे अंतर मोजावे. हि प्रक्रिया दोघांसाठी करावी व प्रत्येकाचे अंतर मोजून त्याला ९ ने भागावे. जी बाकी उरेल त्या नुसार कोष्टकात पाहावे. जर बाकी ३ /५ /७ राहिली तर अशुभ समजावे.

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

तारा चक्र कूट (गुण मिलन)

तारा चक्र कूट (गुण मिलन)

अब तक हम ने वर्ण और वश्य कूट के बारे में जाना, और आज हम तारा चक्र कूट की चर्चा करेंगे, जो अष्टकूट का तीसरा भाग है। तारा चक्र कूट आपकी जन्म कुंडली में चंद्र की स्थिति से जुड़ा है और पूर्णतः २७ नक्षत्रों पर आधारित है। सर्व नक्षत्र ९ प्रकारों में खंडित किये गए हैं, जैसे: जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यक, साध्य, वध, मित्र, अतिमित्र।


वधु और वर के कुंडली के चंद्र नक्षत्र से हम जान सकते हैं की उनके जीवन पर एक-दुसरे का क्या और कितना प्रभाव होगा। उदहारण हेतु: यदि वधु का नक्षत्र मूल है और वर का नक्षत्र रेवती है, तो गिनती ९ बनती है, यानि की अतिमित्र। इसके आधार पर हम कह सकते हैं की वर वधु को एक मित्र की तरह समझेगा, संभालेगा हमेशा सहायता के लिए तत्पर रहेगा ।
यदि वर का नक्षत्र पुष्य है और वधु का अश्लेषा, तो गिनती बनेगी २, जो वर के लिए संपत प्रकार मे आता है और उसे संपत्ति उन्नत होते दिखेगी। ज़रूरी नहीं की दोनों के लिए तारा कूट प्रकार /खंड हमेशा शुभ होगा।
आइये देखें प्रत्येक खंड का अर्थ और कैसे उसका असर दांपत्य के जीवन पर हो सकता है:


जन्म तारा: शुभ; दांपत्य जीवन की वृद्धि


संपत तारा: शुभ, संपत्ति और समृद्धि


विपत तारा: अशुभ; कठिनाई, मुसीबतें


क्षेम तारा: शुभ; स्वास्थय और आरोग्य


प्रत्यक तारा: अशुभ; बाधाएँ या रुकावटें


साध्य तारा: शुभ; सफलता और सिद्धि


वध तारा: अशुभ; पीड़ा, मुश्किलें


मित्र तारा: शुभ; अनुपूरक और समर्थक


अति मित्र तारा: शुभ; सहाय्यक और समझदार


इसका अनुमान करने के दो तरीके हैं; प्रथम और सबसे सरल है एक व्यक्ति जन्म कुंडली में स्थित चन्द्रमा के नक्षत्र से लेकर दूसरे व्यक्ति के जन्म कुंडली में स्थित चन्द्रमा के नक्षत्र तक गिनती करना, और उसके खंड को पहचानना (जन्म-अतिमित्र) । यह क्रिया वधु और वर दोनो के लिए करें। इसे यूँ समझिये गा की वधु वर के बीचमे एक प्रकार की लेनदेन होती है ।


दूसरा तरीका है एक व्यक्ति के नक्षत्र से दूसरे के नक्षत्र तक गिनती कर के कुल अंक का ९ से विभाजन करना। यदि शेष ३/५/७ हो तो उसे अशुभ मान लें। बाकी अंकों के लिए निम्न तख्ता देखें:

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

भाग२ – वश्यकूट (गुणमिलन)

भाग २ - वश्यकूट (गुणमिलन)

आपण मागच्या भागा मधे (भाग -१) वर्ण कूट आणि त्याचे ४ प्रकार पाहिले जे अष्टकुटा मधे १ गुणाचे योगदान देते. आज आपण पाहणार आहोत अष्टकुटातील दुसरे कूट – वश्य कूट. अष्टकुटा मधील ३६ गुणांन मधे वश्य कूट २ गुणाचे योगदान देते.

वेदिक शास्त्र मधे सर्व राशी आणि नक्षत्र हे जन्म कुंडलीतील चंद्रा वरून पाहिले जाते. आजच्या लेख मधे आपण वश्य कूटची माहिती व त्याची उपयोगिता समजून घेऊयात. वश्य म्हणजे एखाद्या व्यक्तीने जोडीदारावर वर्चस्व मिळवणे, जोडीदारावर पाडलेला प्रभाव, जोडीदारावर आपल्या इच्छा / मते लादणे. पूर्वीच्या काळी बायकांना पुरुषांच्या मर्जी नुसारच वागावे लागत असे त्यामुळे वश्य कुटा मधे पती पत्नी वरती किती प्रभाव पडू शकतो व नियंत्रण ठेवू शकतो, ह्या अर्थाने पहिले जायचे. परंतु आता काळ बदललाय, आता महिला दुसऱ्यांचे वर्चस्व स्वीकारत नाहीत त्या स्वावलंबी होऊ पाहतायत. त्यामुळे आजच्या काळात वश्य कुटा मधे आपण पाहतो कि जोडीदार एकमेकांना समर्पित असतील का, अनुरूप असतील का? ह्यावरून आपण त्याच्या नात्यातील चुंबकीय आकर्षणाचा अंदाज बांधू शकतो आणि दोघं पैकी कुणाचे वर्चस्व कोण स्वीकारतय हे हि समजते.

१२ राशींना वश्य कुटा मधे ४ वेगळ्या श्रेणीं मधे विभागले आहे आणि प्रत्येक श्रेणी जे स्वभाव-गुण दर्शवते त्याची तुलना इतर श्रेणींशी केली जाते. प्रत्येक राशीचे जे प्रतीकात्मक चिन्ह आहे त्या वरूनहि आपल्याला ती कोणत्या श्रेणीत मोडते
ह्याचा अंदाज येतो.

१. चतुष्पाद: मेष,वृषभ, धनु आणि मकर (सिंह राशी सोडून)

२. मनुष्य / द्विपाद: मिथुन, कन्या, तुला, धनु राशी चा समोरील भाग आणि कुंभ

३. जलचर: कर्क राशीचा अर्धा भाग, मकर, कुंभ आणि मीन

४. वनचर: फक्त सिंह राशी

५. कीटक: फक्त वृश्चिक राशी

जेंव्हा दोघांची श्रेणी एकच असते तेंव्हा पूर्ण गुण प्राप्त होतात. सर्वाधिक गुण म्हणजे २ गुण वश्य मधे मिळतात. ज्योतिष शास्त्र म्हणते कि जोडीत एकमेकांना अनुरूप आहेत कि नाहीत हे ग्रह त्याच्या स्वभावानुसार ठरवतात. वश्य कूट हे त्या
जोडीचे वैवाहिक जीवन किती सुखकर असू शकते ह्याचा अंदाज देते.

* फक्त सिंह राशी अशी आहे कि त्याचे वर्चस्व इतर सर्व राशी स्वीकारतात.

पुढील प्रमाणे वश्य कुटाचे गुण जुळवले जातात

वर

वधु

चतुष्पादमनुष्यजलचरवनचरकीटक
चतुष्पाद21/2102
मनुष्य1/22000
जलचर10222
वनचर00220
कीटक22202

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

horoscope

भाग २ – वश्य कूट (गुण मिलन)

Part – 2 Vashya Kuta (Goon Milan)

पिछले भाग में हम ने वर्ण कूट और उसकी ४ श्रेणियाँ देखीं जो अष्टकूट में १ गुण जोड़ती है। आज हम अष्टकूट के एक और भाग, वश्य कूट को परखेंगे। ३६ गुणों में से वश्य कूट अधिकतम २ गुण का योगदान दे सकता है।

वैदिक शास्त्र में सर्व राशियों व नक्षत्रों का विचार चंद्र के स्थान के हिसाब से किया जाता है। इस निबंध में हम वश्य कूट की प्रासंगिकता और विवाह संबंधी उपयोग का अभ्यास करेंगे।

वश्य कूट यह अष्टकूट का दूसरा हिस्सा है।

‘वश्य’ शब्द का अर्थ होता है किसी पर नियंत्रण रखने की क्रिया, जोड़ीदार पर स्वयं का प्रभाव होना या उस पर मनमानी करना। पूर्व काल में अपेक्षा होती थी की महिलाएँ अपने पति के नियमों और सिद्धांतों का पालन करे, और वश्य कूट से देखा जाता था की वर का वधु पर कितना प्रभाव होगा। परंतु अब सामाजिक संस्था बदल रही है, आज की स्त्री दूसरों के नियंत्रण को नहीं मानती; वश्य कूट का उपयोग अब दांपत्य की अनुकूलता और रिश्ते की मजबूती परखने के लिए होता है। यह वैवाहिक रिश्ते की चुंबकीय तासीर की जांच करता है, और यह भी बतात है की दोनों में से किसकी प्रबलता अधिक होगी।

वश्य कूट राशियों को पांचश्रेणियों में बाँटता है और प्रत्येक श्रेणी एक प्रकार का स्वाभाव दर्शाती है जो अन्य श्रेणियों से तोला जा सके। राशियों के प्राणी-रूप चिन्ह भी निम्न श्रेणियों को पहचानने में सहायता करते हैं:

 

१. चतुष्पाद: मेष, वृषभ, धनु और मकर (सिंह छोड़कर)

२. मनुष्य अथवा द्विपाद: मिथुन,कन्या, तुला, धनु का अगला हिस्सा और कुंभ

३. जलचर: कर्क का आधा हिस्सा, मकर, कुंभ और मीन,

४. वनचर: केवल सिंह राशि

५. कीट: केवल वृश्चिक राशि

 

वश्य कूट एक ही श्रेणी का हो तो अनुकूलता उत्तम मानी जाती है। एक मिलन को दो में से अंक दिए जाते हैं। शास्त्र कहता है की ग्रह सुसंगति या असंगति अपनी प्रकृतिनुसार दर्शाता है। यदि दांपत्य का वश्य कूट अनुरूप हो, तो उनका वैवाहिक ऐक्य औरों से बेहतर होगा।

 

सिंह एकमेव राशि है जो सारी राशियों पर नियंत्रण करने की शक्ति रखती है, सिवा वृश्चिक के।

 

मिलन हेतु निम्न तालिका का इस्तेमाल करें:

वर

वधु

चतुष्पादमनुष्यजलचरवनचरकीटक
चतुष्पाद21/2102
मनुष्य1/22000
जलचर10222
वनचर00220
कीटक22202

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

vedik astrologer

भाग – १ वर्ण कूट (गुण मिलन)(Hindi)

भाग - १ वर्ण कूट (गुण मिलन)

मेरे पिछले लेख में हम ने वधु-वर के सुखी वैवाहिक जीवन के लिए गुण मिलन की अहमियत और उसके फायदे देखे। अब आगे देखते हैं गुण मिलन का क्या और कैसे उपयोग करना चाहिए। ये समझने के लिए आपको ज्योतिष विद्या का ज्ञान होने की कोई आवश्यकता नहीं है। पंचांग में इसके बारे में विस्तृत जानकारी उपलब्ध है।


वर्ण, वैश्य, तारा, योनि, ग्रह मैत्री, गण, राशि कूट, और नाड़ी मिलकर बनता है अष्टकू जो वधु-वर एक-दूसरे के लिए कितने अनुरूप है ये बताता है। हर कूट अपने निर्धारित गुण देता है, जिससे कुल मिलाके अष्टकूट में ३६ गुण बनते है।


आज हम जानेंगे अष्टकूट में से पहला “वर्ण कूट” जो ३६ गुणों में ज्यादा से ज्यादा १ गुण का योगदान देता है।
वर्ण का आज की जाति-पद्धति से कोई संबंध नहीं है। वेदिक काल में इंसानों को काम देने के लिए उनका वर्गीकरण उस इंसान के गुणवत्ता से किया जाता था न की परिवार या परंपरा देख कर। वेदों में ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र इन ४ व्रणोंका निर्माण इंसान की गुणवत्ता और योग्यता को दर्शाने केलिए किया गया है। लेकिन कलियुग में इसे इंसान ने राजकीय फायदे केलिए जाती विवाद में परिवर्तित कर दिया है।


एक ब्राह्मण के घर जन्मा इंसान क्षत्रिय गुणवत्ता का हो सकता है या फिर किसी सूद्र के यहाँ जन्मे इंसानमे वैश्य गुणवत्ता हो सकती है।


ब्राह्मण वर्ण जिसे विप्र भी कहा जाता है, सीखने की और समझने की क्षमता देता है, साथ ही साथ गरिमा, धार्मिक गांभीर्य, और पुरोहिताई के गुण प्रदान करता है।


क्षत्रिय वर्ण मजबूत शरीरयष्टि, गर्व, मेहनतीपन और बेख़ौफ़ रवैये को दर्शाता है।


वैश्य वर्ण व्यापारिक गुण, व्यावसायिक कौशल, और धन व्ययवस्थापन की बारीकियाँ बताता है।


शूद्र वर्ण दूसरों की सेवा कार्य और आदेशों के पालन से संबंध रखता है।
आईए ‘शूद्र’ शब्द की असली परिभाषा समझें। जो व्यक्ति ब्राह्मण/क्षत्रिय/वैश्य से काम क्षमता रखता है उसे शूद्र वर्ण में श्रेणीबद्ध किया जाता है। यह व्यक्ति बाकी तीन वर्णों के सहाय्यक की भूमिका निभाते हैं।


हर वर्ण जब अपने ही सामाजिक वर्ग से मिलाया जाए तब पूरे अंक हासिल करता है। गौर करें तो यह देखा जा सकता है की वर का वर्ण समान या निचले वर्ण से मिलाया जा सकता है परन्तु वधु का वर्ण समान या ऊपरी वर्ण से ही मिलाया जा सकता है। यह व्यवस्था शायद पुरुषप्रधान समाज में महिलाओ की उन्नति के हेतु बनाई गयी हो, क्योंकि उच्च वर्ण वधु का सम्मानिक और आर्थिक रूप से बेहतर ख्याल रख सकता था।


यदि वधु-वर वर्ण कूट शुन्य हो/मिलता न हो, फिर भी विवाह संभव है, बस इस स्तिथि में आपसी सहमति बाकियों से काम हो सकती है।


वधु-वर के वर्ण कूट को मिलाने के लिए निम्न कोष्ठक का इस्तेमाल करें:

 

वर

वधू

ब्राह्मण(विप्र)क्षत्रियवैश्यशूद्र
ब्राह्मण(विप्र)1000
क्षत्रिय1100
वैश्य1110
शूद्र1111

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

vedik astrologer

भाग – १वर्णकूट (गुणमिलन)

भाग - १ वर्ण कूट (गुण मिलन)

माझ्या मागच्या लेख मध्ये आपण वधू-वरांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी गुणमिलनाचे महत्व व फायदे ह्याबद्दल चर्चा केली. आता पाहुयात कि गुणमिलन नक्की कशी मदत करते. हे समजण्यासाठी तुम्हाला ज्योतिष विद्येचे ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. पंचांग मध्ये ह्या बद्दल व्यवस्थित माहिती दिलेली असते. आपल्याला त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.

अष्टकुटा मधे वर्ण, वैश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गाणं, राशी कुट, आणि नाडी या ८ घटकांचा विचार केला जातो जे वधू-वर एकमेकांसाठी किती आणि कसे अनुरूप आहेत हे स्पष्ट करते. अष्टकुटा मधे एकूण ३६ गुणांचे गणित मांडले जाते ज्या मधे प्रत्येक घटकाचे वैयक्तिक गुणांचा समावेश असतो.

ह्या अष्टकुटा पैकी आपण आज पहिला घटक वर्ण कूट बद्दल जाणून घेऊयात. वर्ण कूट हे अष्टकूटतील ३६ गुणांपैकी जास्तीत जास्त १ गुणाचे योगदान देते.

वर्ण कूटचा आणि सध्याच्या काळातील जाती प्रथेचा काही हि संबंध नाही. वेदिक काळामध्ये कामासाठी माणसांची विभागणी हि कुटुंबाच्या परंपरे नुसार न करता त्यांच्यातील कुशलता पाहून केली जायची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे ४ वर्णांची रचना त्याकाळी केली गेली. कलियुगा मधे राजकीय फायद्यासाठी त्याचे रूपांतर जाती भेदा मधे झाले.

वर्ण हे मानवातील गुणवत्ता दर्शवते. ब्राह्मणाच्या घरी जन्मलेला एखादा माणूस क्षत्रिय गुणांचा असू शकतो किंवा एखाद्या शूद्र कुटुंबातील व्यक्ती वैश्य गुणांचा असू शकतो.

ब्राह्मण वर्ण (विप्र) हे पाठांतराची क्षमता, हुशारी, समंजसपणा, विचारपूर्वक कृती, प्रतिष्ठा, धार्मिक कार्यांचे सखोल ज्ञान दर्शवते.

क्षत्रिय वर्ण हे व्यक्तीचा निडरपणा, बळकट शरीरयष्टी, कष्टाळूपणा, अहंकार, स्वाभिमान दर्शवते.

वैश्य वर्ण हे व्यापार बुद्धी, व्यवहारीपणा, हिशोबी वृत्ती संबोधित करते.

शूद्र वर्ण हे सेवा किंवा आदेशपालनाची वृत्ती दाखवते.

आधी आपण शूद्र ह्या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेऊयात. जी व्यक्तीच्या अंगची गुणवत्ता हि इतर तीनही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाच्या तुलनेत कमी आहे अश्या व्यक्तीस शूद्र असे संबोधले जायचे. हि व्यक्ती बाकीच्या ३ वर्णातील व्यक्तींना सहाय्यक म्हणून काम करीत असत.

प्रत्येक वर्ण सम वर्णाशी जुळवल्यास पूर्ण गुण दर्शवते. वर्ण कुटाच्या अभ्यासावरून असे समजते कि मुलासाठी सम वर्ण किंवा स्वतः पेक्षा कमी वर्णाची मुलगी चालतात, परंतु मुलीच्या बाबतीत मात्र सम किंवा उच्च वर्णाचाच मुलगा योग्य ठरतो. ह्याची रचना कदाचित पुरुषप्रधान संस्कृती किंवा स्त्रियांच्या सन्मानाच्या आणि आर्थिक दर्जाच्या उन्नतीसाठी केला गेला असेल.

जर वर्ण कुटा मधे वधू-वारांचे गुण जमले नाहीत तर लग्न टाळण्याची गरज नसते. ह्याचा अर्थ असा घ्यायचा कि वधू-वारांमधील गुणवत्ता न जुळल्यामुळे सामंजस्य कमी असेल.

वधुवरांमधील वर्ण कूट जुळवण्यासाठी पुढील तक्त्याचा वापर करा:

वर

वधू

ब्राह्मण(विप्र)क्षत्रियवैश्यशूद्र
ब्राह्मण(विप्र)1000
क्षत्रिय1100
वैश्य1110
शूद्र1111

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.

Goon Milan and Healthy Marriage Hindi

गुण मिलन और वैवाहिक सौख्य

आज-कल उच्च शिक्षा और स्थ्ययी व्यवसाय पर ज्यादा अवधारण होने की वजह से शादी की उम्र २७-२८ साल से ज्यादा होती है। स्वाभाविक रूप से अन्य वैवाहिक प्रक्रियाएँ भी थोड़ी देर से होंगी।


जब किसी का विवाह तय किया जा रहा हो, उनके सुखी जीवन की संभावना को परखने के लिए रक्त वर्ग, रक्त विकार, अंडाशय परीक्षण, बंध्यता, वंशागति, लैंगिक संक्रमित रोग, हिव इत्यादि वैद्यकीय जाँच की जाती है। यह कई युवकों को आधुनिक लगता है, इसलिए अगर उन्हें कोई कुंडली मिलाने का सुझाव दे, तो वह कहते हैं “नहीं, हम उसमें विश्वास नहीं रखते, हम मेडिकल टेस्ट करेंगे, वे वैज्ञानिक तकनीकें हैं”


संपन्न और आनंदमयी वैवाहिक जीवन के लिए दम्पति का वैचारिक, शारीरिक और मानसिक सहमति होना महत्त्वपूर्ण है। इसी कारन हज़ारों वर्ष पूर्व ऋषि-मुनियों ने इन घटकों को समझकर नए दाम्पत्य के लिए कुछ सिद्धांत और नियमों की रचना की। इन्ही को हम गुण मिलन के नाम से जानते हैं।


जो चीज़ें हज़ारों रुपियों के परिक्षण से बताई जाती हैं, वही वधु-वर की कुंडली परख कर और उनके गुण मिलाकर बताई जा सकती हैं। गुण मिलन में जाँच से कई ज्यादा विषयों का अभ्यास हो सकता है।


नाड़ी – यह दोनों की प्रजनन क्षमता और दर्जे को दर्शाती है। यदि एक-नाड़ी दोष हो तो जनन में मुश्किलें आ सकती हैं या फिर संतति सुख से वंचित रहने की संभावना होती है। आज के युग में इसे प्रजनन परीक्षण के द्वारा सिद्ध किया जाता है।


योनि – जैसे जीवनसाथी मानसिक और वैचारिक तौर से जुड़े होने चाहिएँ वैसे ही वह शारीरिक दृष्टी से पूरक होने चाहिएँ। गुण मिलन में योनि सूत्र इस बात को योग्य रीति से परखता है।


गण – जोड़ीदार की वैचारिक अनुकूलता दर्शाता है।


इसके साथ कई और घटक हैं जिन्हे साथ में अष्टकूट कहते हैं; वे गाणितिक स्वरुप से जोड़ी की योग्यता बताते हैं।
साथ ही, वधु और वर की कुंडलियों के अध्ययन से उनके व्यक्तिमत्व और आरोग्य का अनुमान हम लगा सकते हैं, आरोग्य सम्बन्धी कोई संकट, आयुर्मान, स्वाभाव, व्यसन, व्यवसाय, और कई बारे में हम अंदाज़ ले सकते हैं। यदि उनमें से किसी के नसीब में वैवाहिक सुख कम हो, या उसमें बाधाएँ हों, तो वह भी कुंडली में नज़र आता है।


आज हज़ारों सालों से इसी पद्धति से वधु-वर के गुण मिलाये जाते है, सिर्फ परंपरा है इसलिए नहीं बल्कि क्योंकि वह एक विचारपूर्वक रचा गया सिद्धांत है। भले ही आज इन विचारों को आधुनिक सूत्रों की साथ मिली हो, इसका अभ्यास हमारे शास्त्र ने कई साल पहले से गहराई से किया है, और उसे इस प्रकार प्रस्तुत किया है की सामान्य व्यक्ति भी उसे समझ सके।
इसका मतलब यह नहीं की कुंडली और गुण मिलने से उस जोड़ी का जीवन बिलकुल ही सुखमयी और दोषरहित होगा। बोध यह है कि वैज्ञानिक जाँच सिर्फ आरोग्य परख सकती है किन्तु वेदिक शास्त्र वैचारिक, शारीरिक और मानसिक योग्यता भी परखता है जो आवश्यक है और लाभदायक भी।


कर्मा सिद्धांत नुसार वही घटित होगा जो भाग्य में लिखा है, पर हम साथीदार चुनते वक़्त दक्षता से आगे बढ़ें, बाकी सब परमेश्वर कि इच्छा!

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.