Search for:

होळीची गाथा

होळीची गाथा

पुढच्या आठवड्यात या वर्षीचा वेदिक पंचांगानुसार शेवटचा सण इंग्रजी पंचांगानुसार दुसरा सण ‘होळी’ आपण साजरा करणार आहोत. कैक वर्षे आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी काही लाकडे जमवून होलिका दहन करतो पण त्याच्या मागचं कारण कधी जाणून घेतलं नाही. चला तर जाणून घेऊया हा सण आपण कशासाठी आणि कशा पद्धतीने साजरा करावा.

‘होलिका दहन’ या सणामागे कहाणी आहे ती राजा हिरण्यकश्यपू आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद यांची. राजा हिरण्यकश्यपूने देवाकडून आगळे वेगळे वरदान मागून घेतले की ‘त्याला ना शास्त्राने ना अस्त्राने, ना घरात ना घराबाहेर, ना सकाळी न संध्याकाळी, मनुष्यच्या किंवा कुठल्याही ही जनावराच्या हातून मरण येणार नाही.’ या वरदानामुळे राजा हिरण्यकश्यपू स्वतःला देवत्व मिळाल्या सारखा वागू लागला. जे त्याची पूजा करणार नाही त्याच्यावर अत्याचार करू लागला.

सगळ्यात अवघड गोष्ट अशी घडली की, त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद, त्याला वडिलांचे हे देवत्व मान्य नव्हते, तो विष्णू भक्त होता. तो सतत विष्णू देवाचे नामस्मरण करत असे. ज्यामुळे राजा हिरण्यकश्यपूला खूप चीड येऊ लागली. त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दमदाटी करून बघितली, हर तऱ्हेने मुलाला स्वतः समोर नामावण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु भक्त प्रल्हाद हा निडरतेने आणि अखंडपणे विष्णू देवाची आराधना करत राहिला. जेव्हा राजाला कळून चुकले की भक्त प्रल्हादावर कशाचाच परिणाम होत नाही आणि तो आपले देवत्व मान्य करत नाही, तेव्हा रागा पोटी त्याने स्वतःच्या मुलाचा बळी द्यायचा विचार केला. परंतु त्याचे ते प्रयत्नही निष्फळ ठरले. भक्त प्रल्हाद इतका एकनिष्ठ आणि सच्चा भक्त होता की त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचे विष्णू देवाने रक्षण केले आणि त्याला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढले.

हे सर्व पाहून राजा हिरण्यकश्यपू अतिशय संतप्त मनाने स्वतःच्या बहिणीला बोलावून घेतले. तिचे नाव होते ‘होलिका’, तिला सुद्धा एक वरदान मिळाले होते. वरदान असे होते की तिला अग्नीचा दाह जाणवणार नाही किंवा अग्नीशी संपर्क झाला तरीही ती सुरक्षित राहील. राजाने तिला आदेश दिला की तिने भक्त प्रल्हादला स्वतःजवळ बोलावून मांडीत बसवावे म्हणजे आजूबाजूला लाकडे रचून आग लावण्यात येईल आणि होलीका स्वतः भक्त प्रल्हादला त्या आगीमध्ये धरून ठेवण्यात यशस्वी होईल, या रीतीने भक्त प्रल्हादचा अंत होईल.

परंतु झाले भलतेच, या कटातून सुद्धा विष्णु देवाने भक्त प्रल्हादची सुखरूप सुटका केली आणि याच आगीमध्ये होलिका मात्र जळून खाक झाली. वरदान असा होता की जर आगीमध्ये ती एकटी असेल तर तिला काहीही होणार नाही, परंतु जर तिने त्या आगीमध्ये अजून कुणाला सहभागी केले असेल तर मात्र या वरदानाचा उपयोग होणार नाही, पण याबद्दल तिला संपूर्ण माहिती नव्हती.

या घटनेचे प्रतीक म्हणून होलिका दहन हे प्रचलित झाले दर वर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ता नंतर होलिका दहनाचा कार्यक्रम सर्वत्र साजरा केला जातो. होलीका दहनासाठी लाकूड, गौर्या, वाळलेले गवत इत्यादी जळू शकणारे साहित्य एकत्र करून त्यामध्ये दोन आकृत्या ठेवल्या जातात. एक आकृती जळू शकेल अशा कुठल्याही वस्तू पासून बनवले जाते जी होलीकाचे प्रतीक असतेआणि दुसरी मुर्ती भक्त प्रल्हादाचे प्रतीक असते, ही मूर्ती मात्र जळून नाश होणार नाही अशा गोष्टींपासून बनवलेली असते. महाराष्ट्रामध्ये या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. या दिवशी होली के समोर लहान मुले टिमकी वाजवतात, मोठी माणसे जमतात आणि तोंडाने आवाज काढत, उलटा हात तोंडावर ठेवून बोंब मारणे, एकमेकांबद्दल मनात असलेले वितुष्ट होली के समोर बोलून शत्रुत्व कायमचे नष्ट करणे, अशा रूढी प्रचलित आहेत.

दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा ही होलिका संपूर्णपणे जळून नंतर शांत झालेली असते, तेव्हा खाली त्याची राख उरते. ही राख सर्वजण मिळून एकमेकांना लावतात, अंगाला फासतात, याचे कारण ऋतूत होणारा बदल. असा एक समज आहे की ही राख अंगाला फासली असता येणाऱ्या ग्रीष्म ऋतू मध्ये (उन्हाळ्या मध्ये) अंगावर घामोळे येण्याचे प्रमाण खूप कमी होते. परंतु आधुनिक युगात ह्याच धुळवडीची जागा विविध रंगाच्या रासायनिक किंवा ऑरगॅनिक रंगांनी घेतली आहे.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

होली की गाथा

होली की गाथा

अगले हफ्ते हम वैदिक पंचांग के अनुसार आखरी और अंग्रेजी पंचांग के अनुसार दूसरा त्यौहार – ‘होली’ मनाएंगे। हम अनेक वर्षो से होली के दिन शाम को लकड़ियाँ जमाकर होलिका दहन करते आ रहे है परन्तु इसके पीछे का कारण हम नहीं जानते। आईये जानते है की यह त्यौहार क्यों मनाया जाता है और किस तरह से मनाया जाता है।

 

होलिका दहन के पीछे जो कहानी है वह है राजा हिरण्यकश्यपू और उसके बेटे प्रल्हाद की। राजा हिरण्यकश्यपू ने एक अनोखा वरदान मागा था यह की उसे न कोई शस्त्र ना कोई अस्त्र से, न घर के अन्दर ना घर के बाहर, न सुबह ना शाम को और न किसी मनुष्य ना किसी जानवर के हात से मरण आएगा। इस वरदान की वजह से हिरण्यकश्यपू खुद को देव समझने लगा और जो कोई उसकी पूजा नहीं करेगा उस पर वह अत्याचार करता था।

 

उसके बेटे प्रल्हाद को अपने पिता का देवत्व मान्य नहीं था, वह विष्णु भक्त था। वह हर वक्त विष्णु का नामस्मरण करता था जिसकी वजह से हिरण्यकश्यपू को बहोत गुस्सा आ गया। हिरण्यकश्यपू ने प्रल्हाद को बहोत समझाने की कोशिश की परन्तु प्रल्हाद निडरता से विष्णुजी की आराधना करता रहा। जब राजा को समझा की प्रल्हाद पर किसी चीज का परिणाम नहीं होगा और वह अपने पिता के देवत्व को मान्य नहीं करेगा तो हिरण्यकश्यपू ने अपने बेटे को खत्म करने का सोचा। परन्तु उसका यह प्रयत्न भी निष्फल रहा। प्रल्हाद एक इतना सच्चा भक्त था के हर वक्त प्रल्हाद पर कोई संकट आनेपर तो विष्णुजी उसको संकट से बाहर निकालते थे।

 

यह देखकर हिरण्यकश्यपू ने संतप्त मन से प्रल्हाद को मारने के लिए अपने बहन को बुलाया। उसका नाम था ‘होलिका’ और उसे भी एक वरदान मिला था। वरदान यह था की उसे अग्नि दाह मेहसूस नहीं होगा और यदि अग्नि से संपर्क हुआ तो भी वह सुरक्षित रहेगी। राजा ने आग जलाने का आदेश दिया और होलिका को प्रल्हाद को गोद में लेकर आग में बैठने को कहा, इस प्रकार प्रल्हाद का अंत होगा। परन्तु विष्णुजी ने इस परिस्थिति से भी प्रल्हाद का बचाव किया और होलिका ने इसी आग में जलकर मरण पाया। होलिका को मालुम नहीं था की इस वरदान का उपयोग तब ही होगा जब वह आग में अकेली होगी, यदि उसने किसी और को आग में सहभागी किया तो इस वरदान का उपयोग नहीं होगा।


इस घटने का प्रतिक बनकर होलिका दहन प्रचलित हुआ। हर साल फाल्गुन महीने के शुक्ल पक्ष के पूर्णिमा पर होलिका दहन किया जाता है। इस दिन शाम को सूर्यास्त के बाद होलिका दहन सर्व जगह मनाया जाता है। होलिका दहन के लिए लकड़ियाँ, कंडा, सुखी घास को इक्कठा कर के उसमे दो आकृतियों को रखा जाता है। एक आकृति होलिका का प्रतिक होती है जिसे ऐसे चीजों से बनाया जाता है जो आसानी से जल सके और दूसरी आकृति प्रल्हाद का प्रतिक होती है जिसे ऐसे चीजों से बनाया जाता है जो जल न सके। महाराष्ट्र में इस दिन पूरनपोली का नैवेद्य चढ़ाने की प्रथा है। होली के दिन बच्चे टिमकी बजातें है और बड़े लोग जमकर, मुह पे उल्टा हात रखकर चिल्लाते है। इस दिन मन में होने वाले असंतोष, शत्रुत्व को नष्ट किया जाता है।

 

अगले गिन ‘धुलवड’ मनायी जाती है। अगले दिन जब होली की आग शांत हो जाती है तो बची हुई राख के साथ खेला जाता है। सब लोग मिलकर इस राख को एक दुसरे के अंग पर लगाते है। ऐसा समझा जाता है की अंग पर राख लगाने से ग्रीष्म ऋतू में अंग पर आने वाली घमोरियां काफी कम हो जाती है। आधुनिक काल में इस राख की जगह रासायनिक या ऑर्गनिक रंगोंने ली है।

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn
Significance of Supari

पूजेत सुपारीचे महत्व

पूजेत सुपारीचे महत्व

जेव्हा आपण कुठली पूजा, हवन, मंगल कार्य किंवा पारंपारिक विधी करतो, तेव्हा पूजेच्या साहित्यात हळदी-कुंकू नंतरचे स्थान हे सुपारी चे असते. तुम्ही कधी विचार केला आहे का कि देवपूजेत सुपारीला इतकं महत्व का दिलं गेलंय? सुपारीचे गुण, उत्पत्ती आणि उपयोग यांबद्दल आपण प्रस्तुत ब्लॉग मध्ये माहिती जाणून घेऊया.

सुपारीला संस्कुत भाषेत ‘पूगीफल’ आणि इंग्रजीत ‘बीटल’ किंवा ‘ऐरेका नट’ असे म्हणतात आणि हि पूजेत आणि दैनिक जीवनात एक महत्वाची वस्तू आहे. सुपारी हे ‘ऐरेका पाम’ नावाच्या झाडाचे फळ आहे, जे गोलाकार, पांढऱ्या रंगाचे आणि काष्ठमय पोत असलेले, तोडायला कठीण आणि तुरट चव असणारे असे फळ आहे.

सुपारीच्या विशेष गुणांमुळे याचे स्थान सगळ्या फळांमध्ये सर्वोत्तम आहे. सुपारीच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ असे म्हणतात, म्हणजेच असे झाड ज्याच्या सगळ्या अंगांचा उपयोग केला जातो आणि काहीही वाया जात नाही.

या फळाच्या टणकपणाचे कारण त्याचे रासायनिक बंधन आहे, याच्या अणु चे बंधन अतिशय मजबूत असते. सुपारीला ‘वर्षायु फळ’ असेही म्हंटले जाते कारण याला तयार होण्यासाठी पूर्ण एक वर्ष लागतो, याचमुळे तिन्ही ऋतु आपले संस्कार या फळाला देतात. असे म्हंटले जाते कि या फळाच्या बळामुळे हे तीनही ऋतुत टिकून राहते, जे निष्ठा, प्रतिबद्धता, दृढ संबंध आणि उपयोगिता दर्शवते.
सुपारीच्या उत्पत्तीचा काळ आणि धार्मिक कार्यात याचा वापर कधी पासून सुरु झाला हे अस्पष्ट आहे पण आयुर्वेदात काही संदर्भ सापडले आहेत. आयुर्वेदात असे सांगितले आहे कि सुपारीची तुरट चव कफ नाशक असते, परंतु जर अधिक प्रमाणात याचे सेवन केले गेले तर वात दोष वाढू शकतो. सुपारीत अधिक मात्रेत फाइबार असते जे कोलेस्ट्रोल (पित्त-सांद्रव) ला कमी करण्यात आणि कैल्शियम ला नियमित ठेवण्यात मदत करते. सुपारी चा वापर मुखशुद्धी साठी देखील केला जातो, एक छोटा तुकडा खाल्ल्याने पाचनक्रिया सुधारते आणि अधिक लाळ कमी होते.

हिंदू शास्त्रात सुपारीला दैवी स्थान प्राप्त आहे; याला गणपतीचे प्रतीकात्मक रूप मानले जाते. जर कुठल्या धार्मिक कार्यात बायको उपस्थित नसेल तर त्या जागी सुपारी ठेवली जाते. खाण्याची सुपारी आणि पूजेत वापरली जाणारी सुपारी या दोन वेगळ्या वस्तू आहेत. खाण्याची सुपारी मोठी आणि गोल असते, पण पूजेत वापरली जाणारी सुपारी छोटी आणि शीर्षावर शिखर या आकाराची असते. मला असं वाटतं कि, नारळाला पूजनीय स्थान असून सुद्धा, सुपारीच्या छोट्या आकारामुळे पूजेत सुपारीचा वापर केला जातो ज्यामुळे पूजेला व्यवस्थित रूप प्राप्त होते.

आपण असे म्हणू शकतो कि सुपारीच्या या सगळ्या विशेष गुणांमुळे याला दैवत्व प्राप्त झाले आहे. पूजेनुसार किंवा कार्यानुसार वापरल्या जाणाऱ्या सुपारीची संख्या बदलते परंतु त्याचे महत्व कधीच बदलत नाही.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn
Significance of Supari

पूजा मे सुपारी का महत्व

पूजा मे सुपारी का महत्व

जब भी हम कोई पूजा, हवन, मंगल कार्य या पारंपारिक विधि करते है, तब विशेष वस्तुओं में हल्दी-कुमकुम के बाद सुपारी का स्थान होता है । क्या आपने कभी सोचा है की हिन्दू शास्त्र में सुपारी को इतना महत्व क्यों है? सुपारी के गुण, उत्पत्ति और उपयोग के बारें में हम इस प्रस्तुत ब्लॉग में जानकारी हासिल करेंगे ।

सुपारी को संस्कृत भाषा में ‘पूगीफल’ और अंग्रेजी में ‘बीटल’ या ‘ऐरेका नट’ कहते है, और यह पूजा और दैनिक जीवन में एक बहोत महत्वपूर्ण वस्तु है । सुपारी, ‘ऐरेका पाम’ नाम के पौधें का फल होता है, जो गोलाकार, सफ़ेद रंग और काष्ठमय पोत का, तोड़ने में कठिन और जिसका कसैला स्वाद होता है ।

सुपारी की विशेष गुणों की वजह से इसका स्थान फलों में सबसे उपर है । सुपारी के पौधें को ‘कल्पवृक्ष’ कहा जाता है — ऐसा वृक्ष जिसके सारे अंग का उपयोग किया जा सकता है और कुछ भी बेकार नहीं जाता ।

इस फल के कठिनता का कारण इसका रासायनिक आबंध है, इसके अणु का आसंजक (जोड़ने वाला) बल बहोत ज्यादा होता है । सुपारी को ‘वर्षायु फल’ भी कहा जाता है क्योंकि इसे तैयार होने के लिए एक साल लगता है, इसीलिए तीनों ऋतु अपने संस्कार इस फल को देते है । ऐसा कहा जाता है की यह फल इसके बल की वजह से तीनों ऋतु में बना रहता है जो निष्ठा, प्रतिबद्धता, मजबूत रिश्ता और उपयोगिता दर्शाता है ।

सुपारी के उतपत्ति का काल और कब से यह धार्मिक कार्यो में इस्तेमाल होने लगा यह अस्पष्ट है पर आयुर्वेद में कुछ सन्दर्भ पाएं गायें है । आयुर्वेद में बताया गया है की सुपारी का कसैला स्वाद कफ नाशक होता है, परन्तु यदि इसका अधिक मात्रा में सेवन होता है तो वात दोष बढ़ सकता है । सुपारी में अधिक मात्रा में फाइबार होता है जो कोलेस्ट्रोल (पित्त-सांद्रव) को कम करता है ओर कैल्शियम को नियमित रखने में मदद करता है । इसका मुख शुद्धि के लिए भी सेवन किया जाता है, एक छोटा टुकड़ा पाचनक्रिया को सुधारता है और अधिक लार को कम करता है ।

हिंदू शास्त्रों में सुपारी को जीवित देव का स्थान प्राप्त है; यह गणेश देवता का प्रतीकात्मक रूप माना जाता है । यदि कोई पत्नी धार्मिक कार्य में उपस्थित ना हो, तो सुपारी को रखा जाता है । खाने वाली सुपारी और पूजा की सुपारी दोनों अलग वस्तुएं है । खाने वाली सुपारी बड़ी और गोल होती है, वहीं पूजा की सुपारी छोटी और शीर्ष पर शिखर जैसे आकार की होती है । मुझे लगता है, नारियल को भी पूजनीय स्थान दिया गया है, परन्तु सुपारी के छोटे आकार की वजह से इसे पूजा में इस्तेमाल किया जाता होगा और साथ ही यह पूजा को व्यवस्थित रूप देता है ।

इसलिए, हम ऐसा कह सकते है की सुपारी के इंसारे विशेष गुणों की वजह से इसे देवत्व दिया गया होगा । पूजा या कार्य के रूप के अनुसार इस्तेमाल होने वाली सुपारी की संख्या बदलती है परन्तु इसका महत्व कभी नहीं बदलता ।

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn
Naadi Kuta

भाग ८ – नाड़ी कूट (गुण मिलन)

भाग ८ – नाड़ी कूट (गुण मिलन)

अष्टकूट में नाड़ी कूट अंतिम और एक बहोत महत्वपूर्ण कूट है । अष्टकूट के कुल 36 गुणों में से हर एक कूट को मिलने वाले अधिकतम अंक इस प्रकार है: वर्ण कूट – 1, वश्य कूट – 2, तारा कूट – 3, योनी कूट – 4, ग्रह मैत्री कूट – 5, गण कूट – 6, राशि कूट – 7 और नाड़ी कूट – 8 ।

नाड़ी मुख्यता वैवाहिक जीवन की सफलता और आनेवाली संतान दर्शाती है । आपने जीवन में इसका महत्व और प्रभाव जानने के लिए ज्योतिषशास्त्र सर्वोत्तम माध्यम है ।

नाड़ी के तीन प्रकार है – आद्य नाड़ी, मध्य नाड़ी और अन्त्य नाड़ी । कुल 27 नक्षत्रों का विभाजन इन तीन प्रकार नाड़ियो में किया जाता है जिससे हर एक नाड़ी में 9 नक्षत्र समाविष्ट होते है । इसप्रकार कुल 27 नक्षत्रों में से 9 नक्षत्र आद्य नाड़ी में, 9 नक्षत्र मध्य नाड़ी में और 9 नक्षत्र अन्त्य नाड़ी में आतें हैं । आद्य नाड़ी वात प्रकृति, मध्य नाड़ी पित्त प्रकृति और अन्त्य नाड़ी कफ प्रकृति दर्शाती हैं ।

नक्षत्रों के गुण, विशेषता और जैविक स्वरूप से यह तीन नाड़ियाँ अनुमानित होती है और हर एक नाड़ी शरीर के 3 तरल पदार्थ से, जिसे त्रिदोष (वात/कफ/पित्त) कहा जाता है, सम्बंधित हैं । हर एक इंसान के शरीर में ये तीन तरल पदार्थ पाए जाते है पर किसी एक का प्रभाव बाकि दो से अधिक रहता हैं । नक्षत्रों का मेल और त्रिदोष संतुलन मनुष्य का शारीरिक स्वास्थ्य तथा स्वाभाव परिभाषित करता हैं । इसके आधार पर हमारे ॠषियों ने, वंशावली का अभ्यास करके संतान की स्वस्थता के मुख्य घटक रचित कियें ।

व्यक्ति के नाड़ी का प्रकार उसके जन्मकुंडली में चन्द्र जिस नक्षत्र में स्थित है उस नक्षत्र पर निर्भर हैं । नाड़ी कूट में शादी की अनुकूलता मिलाने के लिए एक ही नियम है की पत्नी की नाड़ी और पति की नाड़ी एक ही प्रकार की नहीं होनी चाहियें, जैसे आद्य – आद्य, मध्य – मध्य या अन्त्य – अन्त्य । इस कूट में अंक प्राप्त करने के लिये पति और पत्नी की नाड़ी अलग होनी चाहियें ।

यदि पति और पत्नी की नाड़ी एक हो तो एक-नाड़ी दोष उत्पन्न होते हैं । एक-नाड़ी दोष निवारण के लिए कुछ उपाय सुझावित किये गए हैं । यदि पति और पत्नी का नक्षत्र एक हो पर उनका नक्षत्र पद (चरण) या राशि अलग हो, अथवा एक राशि और भिन्न नक्षत्र हो तो यह दोष लागू नहीं होता।

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn
Naadi Kuta

भाग ८ – नाडी कूट (गुण मिलन)

भाग ८ – नाडी कूट (गुण मिलन)

अष्टकूट मध्ये नाडी कूट अंतिम आणि एक अतिशय महत्वपूर्ण कूट आहे. अष्टकूटाच्या एकूण 36 गुणांमध्ये प्रत्येक कूटाला जे जास्तीत जास्त अंक मिळतात ते ह्या प्रमाणे: वर्ण कूट – 1, वश्य कूट – 2, तारा कूट – 3, योनी कूट – 4, ग्रह मैत्री कूट – 5, गण कूट – 6, राशी कूट – 7 आणि नाडी कूट – 8.

नाडी मुख्यतः वैवाहिक जीवनाची सफलता आणि येणारी संतान दर्शविते. आपल्या जीवनातील ह्याचा महत्व आणि प्रभाव जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्र हे सर्वोत्तम माध्यम आहे.

नाडी चे तीन प्रकार आहेत – आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी. संपूर्ण 27 नक्षत्रांचे विभाजन ह्या तीन प्रकारच्या नाडींमध्ये केले जाते ज्याच्याने एका नाडी मध्ये 9 नक्षत्र समाविष्ट होतात. अशाप्रकारे सगळ्या 27 नाक्षत्रांमधील 9 नक्षत्र आद्य नाडीत, 9 नक्षत्र मध्य नाडीत आणि 9 नक्षत्र अंत्या नाडीत येतात. आद्य नाडी वात प्रकृती, मध्य नाडी पित्त प्रकृती आणि अंत्य नाडी कफ प्रकृती दर्शविते.

नक्षत्रांचे गुण, विशेषता आणि जैविक स्वरूप ह्यांवरून वरील तीन प्रकारच्या नाड्या प्राप्त केल्या आहेत आणि प्रत्येक नाडी शरीरातील 3 द्रव पदार्थांशी, ज्यांना त्रिदोष (वात/कफ/पित्त) असेही म्हणतात, संबंधित आहे. प्रत्येक मानवी शरीरात हे तीन द्रव पदार्थ सापडतात पण एका पदार्थाचा प्रभाव बाकी दोन पेक्षा अधिक असतो. नक्षत्रांचा मेळ आणि त्रिदोष संतुलन मनुष्याच्या शारीरिक स्वास्थ्य आणि स्वभावाला परिभाषित करतात. ह्याच्या आधारावर आपल्या ॠषींनी, वंशावलीचा अभ्यास करून संतानाच्या स्वास्थ्याचे मुख्य घटक रचित केले.

व्यक्तीच्या नाडीचा प्रकार त्याच्या जन्मकुंडलीतील चंद्र ज्या नक्षत्रात स्थित आहे त्या नक्षत्रावर अवलंबून असते. नाडी कूटात लग्नाची अनुकुलता मिळवण्यासाठी एकाच नियम आहे, तो म्हणजे वर आणि वधू ची नाडी एकसारखी असू नये, जसे आद्य – आद्य, मध्य – मध्य किंवा अंत्य – अंत्य. ह्या कूटात अंक प्राप्त करण्यासाठी वर आणि वधू ची नाडी वेगळी असणे आवश्यक आहे.
जर वर आणि वधू ची नाडी एकसारखी असेल तर एक-नाडी दोष उत्पन्न होतो. एक-नाडी दोष निवारणेसाठी काही उपाय सूचित केले आहेत. जर वर आणि वधू चा नक्षत्र एक असेल पण त्यांचे नक्षत्र पद (चरण) किंवा राशी वेगळ्या असतील, किंवा एक रास पण भिन्न नक्षत्र असतील तर हा दोघ लागू होत नाही.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn
Rashi Kuta

भाग ७ – राशि कूट (गुण मिलन)

भाग ७ - राशि कूट (गुण मिलन)

राशी कूट ज्याला भकूट असेही म्हणतात, हा अष्टकूटाचा सातवा भाग आहे. राशी कूट अष्टकूटातील 36 पैकी जास्तीत जास्त 7 गुण देऊ शकते. लग्न जमवताना पती आणि पत्नी यांच्या जन्मकुंडलीतील चंद्र राशींचे इथे मिलन केले जाते. राशी कूट मध्ये पती-पत्नीच्या पत्रिकेतील चंद्र राशिंमधिल अंतर मोजणे गरजेचे आहे. जर पत्नीची चंद्र स्थानातील रास मेष असेल आणि पतीची चंद्र स्थानातील रास कर्क असेल, तर पत्नीच्या चंद्र राशी पासून पतीच्या चंद्र राशी पर्यंत असणारे अंतर ४ असते, व पतीच्या चंद्र राशी पासून पत्नीच्या चंद्र राशी पर्यंतचे अंतर 10 असते.


ह्या प्रकाराने सात जोड्यांचे मिलन होऊ शकते: 1-1, 2-12, 3-11, 4-10, 5-9, 6-8, 7-7.


ह्या जोड्यां मधील 2-12, 5-9, व 6-8 या तीन जोड्या अनुकूल मानल्या जात नाहीत. दुसरे स्थान धनसंचय दाखवते आणि बारावे स्थान हे व्यय किंवा क्षति दाखवते यामुळे ही जोडी (2-12) संपूर्ण जीवन काळात आर्थिक विवंचनेत राहू शकते. याच प्रमाणे पंचमस्थान पितृत्व/मातृत्व (संतती) दर्शवते आणि नवम स्थान आपणास उपभोगा पासून वंचित करते, अशा अप्रचलित गोष्टी दर्शवते. त्यामुळे प्रेम भावना सोडून धार्मिकते कडे ओढा निर्माण होतो. सहावे स्थान अनेक व्याधी अथवा शत्रुत्व दर्शवत आणि अष्टम स्थान मृत्यू/अंत, विसंगती, किंवा विवाह विच्छेद, आरोग्याच्या समस्या, आणि जोडीदाराचा मृत्यू दर्शवतो. अशा परिस्थिती मध्ये गुण मिलनाचा अंक शून्य (0) होतो.


बाकीच्या गुणमिलन आत्मक जोड्या विवाहासाठी अनुकूल असतात असे मानले जाते आणि त्यांचे गुणमिलन अंक दांपत्यास साठी 36 पैकी 7 असतात हे दाम्पत्य त्यांचे उत्तम संबंध दर्शवितात. चंद्र मनुष्य शरीरात मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि गुणमिलन चांगले असेल तर दांपत्या मध्ये सहमती व सहजीवन चांगले असते, आपसात केलेले समझोते हे उत्तम फळ देतात.
जर पती आणि पत्नीच्या राशीचा स्वामी चंद्र असेल किंवा दोघे एकमेकांचे मित्र असतील तर राशीकूट (भकूट) चे दोष लागू होत नाहीत.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn
Rashi Kuta

भाग ७ – राशि कूट (गुण मिलन)

भाग ७ - राशि कूट (गुण मिलन)

राशि कूट, जिसे भकूट भी कहाँ जाता है, अष्टकूट का सातवा घटक है। यह अष्टकूट के ३६ में से अधिकतम ७ गुण प्रदान कर सकता है। शादी की अनुकूलता देखने के लिए पति और पत्नी की जन्मकुंडली की चंद्र राशि यहाँ मिलायी जाती है।

 

राशि कूट में पति और पत्नी के चंद्र राशि का अंतर नापना पड़ता है। जैसे यदि पत्नी की चंद्र राशि मेष हो और पति की चंद्र राशि कर्क हो, तो पत्नी के चंद्र राशि से पति के चंद्र राशि तक का अंतर 4 होगा, और पति के चंद्र राशि से पत्नी के चंद्र राशि तक का अंतर 10 होगा। इस प्रकार से ७ जोडिया मिलायी जा सकती है: 1-1, 2-12, 3-11, 4-10, 5-9, 6-8, 7-7

 

इन जोड़ियों में से 2-12, 5-9, 6-8 यह ३ जोडिया अनुकूलता के लिए उचित नहीं मानी जाती। दूसरा स्थान धनसंचय दर्शाता है और बारहवा स्थान व्यय या क्षति दर्शाता है; इसीलिए यह जोड़ी दंपत्ति के जीवन में आर्थिक विवंचना ला सकती है। इसी प्रकार से पंचम स्थान पितृत्व / मातृत्व (संतान) दर्शाता है और नवम स्थान आपको उपभोग से वंचित करता है, अप्रचलित चीजें दर्शाता है और प्रेम की बजाय धार्मिकता की ओर ओढ़ निर्मित करता है। छटा स्थान व्याधियां अथवा शत्रु दर्शाता है और अष्टम स्थान मृत्यु/अंत, विसंगति या विवाह-विच्छेद, आरोग्य की समस्यायें और जोड़ीदार का मरण दर्शाता है। ऐसी स्थितियों में गुण मिलन का अंक शुन्य (0) होगा ।

 

बाकी जोड़ियां विवाह अनुकूलता के लिए उचित मानी जाती है और उनका गुण मिलन अंक दंपत्ति के लिए 36 में से 07 होगा। यह दंपत्ति की अच्छे सम्बन्ध भी दर्शाता है। चंद्र मानवी शरीर में से मन दर्शाता है और यदि गुण मिलन अच्छा हो तो दांपत्य में सहमति अच्छी होगी, आपस में किये समझौतें अच्छे फल देंगे।

यदि पति और पत्नी के चंद्र राशि के स्वामी एक ही है या एक दूसरे के मित्र है, तो राशि कूट (भकूट) के दोष लागू नहीं होते।

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

भाग ६ – गण कूट (गुण मिलन)

भाग ६ - गण कूट (गुण मिलन)

गण कूट यह अष्टकूट के ३६ में से अधिकतम ६ गुण प्रदान कर सकता है। कुल ३ गण होते हैं: देव गण, मनुष्य गण, एवं राक्षस गण। प्रति नक्षत्र एक गण निश्चित होता है; २७ में से ९ नक्षत्र देव गण के हैं, ९ मनुष्य के और उसी प्रकार ९ राक्षस गण के। व्यक्ति का गण उसके जन्म कुंडली मेसे चंद्र नक्षत्र को दिए गण पर निर्भर है।


देव गण: यह व्यक्ति विनम्र, उदार, शिष्ट और नेक दिल स्वाभाव का होगा, रीति-रिवाज़ों का मान रखेगा, परोपकार का मान करेगा, तथा कलह और झगड़ों से दूर रहना पसंद करेगा, इर्षा से परहेज़ होगा।


मनुष्य गण: इंसान भौतिक सुखवस्तुओंसे से घिरा हुआ है, वह स्वार्थी है, इस वजह से मनुष्य गण का व्यक्ति मिश्र स्वाभाव का होगा; कभी बहुत दयालु और विनम्र, और कभी रूखा और असभ्य। वह धार्मिक एवं रचनात्मक भी होगा। ऐसा ज़रूरी नहीं की वह सभी नियमों का पालन करे।


राक्षस गण: यह इंसान के गूढ़ पहलु को दर्शाता है। राक्षस गण की व्यक्ति ज़िद्दी, खुदगर्ज़ी और कठोर स्वाभाव की होगी, लढाई शुरू करने की प्रवृत्ति रखेगा, परंतु उसका प्रतिभज्ञान मज़बूत होगा। आवश्यक नहीं की इन गुणों वाला व्यक्ति बुरे स्वाभाव की हो।


नीचे दिए गए तख्ते की सहायता से हम वधु और वर के गण मिला सकते हैं:

देव गण और मनुष्य गण जो गुण विशेषताएँ दर्शाते हैं, वह कुछ मात्रा में समान हैं और एक दूसरे के लिए पूरक हैं। इस कारण यह मिश्रित जोड़ी शुभ मानी जाती है। राक्षस गण जिन गुणों के समूह को दर्शाता है वह देव गण और मनुष्य गण से नहीं मिलते, या हूं कह सकते हैं की उनके गुण आपस में विकर्षक हैं।


इस वजह से राक्षस गण का देव गण या मनुष्य गण से मिलना अशुभ माना जाता है। वधु और वर के व्यक्तिमत्व यदि बहुत अलग हों तो वह उनमें विरोधक बन सकता है, और इस गण दोष के हेतु विवाह पर गहरा प्रभाव पड सकता है, सिवाय उस परिस्थिति में जहाँ कुंडली में सुधारक शक्तियाँ हों।


जब कोई गण अपने आप से ही मिलाया जाता है, यानी देव-देव, मनुष्य-मनुष्य, राक्षस-राक्षस, तब वह ६ गुण देता है। जब वधु मनुष्य गण की हों और वर देव गण का हों, तब भी ६ गुण दिए जाते हैं।


पर यदि वधु देव गण की हों और वर मनुष्य गण का, तो उन्हें ५ ही गुण मिलेंगे।


यदि वधु और वर में से एक राक्षस गण का हों और दूसरा देव गण का हों तो ६ में से १ ही गुण दिया जाएगा।
राक्षस गण का वर देव अथवा मनुष्य गण की वधु के साथ जोड़ा जाए तो १ गुण भी नहीं दिया जाएगा, परंतु अगर वधु भी राक्षस गण की हों तो पूरे अंक मिलेंगे।


क्या इस दोष के कारण क्या विवाह रद्द कर देना होगा?


गण कूट दोष निजी पसंदें, व्यवहार, और विशेषताओं में भेद होने का संकेत है। यह शायद दांपत्य में निराशा, मतभेद, और विवाद का कारण बन सकता है। संक्षिप्त में कहा जाए तो गण कूट दोष हो, तो दांपत्य का वैवाहिक जीवन को शांति और सद्भावपूर्वक नहीं लगेगा।

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

भाग सहा गण कूट गुण मिलन

भाग सहा गण कूट गुण मिलन

गण कूट हे अष्टकूटाचे 36 गुणां पैकी सहा गुण कुणाचे योगदान देते. एकूण तीन गण असतात देव-गण, मनुष्य-गण आणि राक्षस-गण. प्रत्येक नक्षत्राला एक गण दिलेला आहे. 27 नक्षत्रां पैकी नऊ नक्षत्रे देवगण, 9 मनुष्य गण, आणि नऊ राक्षस गणात मोडतात. प्रत्येक व्यक्तीचा गण हा त्याच्या जन्म कुंडलीतील जन्म नक्षत्रास दिलेल्या गणावर अवलंबून असतो.


देव गण: देव गणाच्या व्यक्ती नम्र, उदार, सहृदय आणि प्रामाणिक असतात. ह्या व्यक्ती रीती-रिवाज पाळतात आणि परोपकाराची भावना बाळगतात. ह्या व्यक्ती वाद-विवाद व कलह यापासून दूर राहणे इष्ट समजतात, मत्सर भावनेपासून पासून दूर राहतात.


मनुष्य गण: मनुष्य हा स्वार्थी असतो आणि भौतिक सुखाने घेरलेला असतो. यामुळे मनुष्य गणाची व्यक्ती संमिश्र स्वभावाची असते. कधीकधी अतिशय दयाळू, नम्र असते, पण कधी तीच व्यक्ती अत्यंत असभ्य आणि वृक्ष स्वभाव दर्शवते. ही व्यक्ती धार्मिक आणि कलात्मक पण असते. या व्यक्तींबाबत असे कुठलेही प्रमाणे देता येत नाही कि, ते सर्व जीवन नियमांचे पालन करतीलच.


राक्षस गण: राक्षस गणातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व सामान्यतः हा गूढअसते. या गणाच्या व्यक्ती अत्यंत स्वार्थी, हट्टी आणि कठोर स्वभावाचे असतात. या व्यक्ती प्रतिभावान ही असू शकतात, पण भांडण उकरून काढण्याची प्रवृत्ती असते. वरील सर्व गुण असलेल्या व्यक्ती वाईट स्वभावाचीच असेलच असे नाही.


पुढील तक्त्या नुसार आपण वधू-वरांचे गण जुळवून पाहू शकतो

देव आणि मनुष्य गणाच्या व्यक्तींमध्ये गुण विशेष यांमध्ये काही प्रमाणात समानता असते, आणि ते एकमेकांना पूरक असतात. यामुळे देव आणि मनुष्य गणाची जोडी शुभ मानली जाते. राक्षस गणाच्या व्यक्तींचे स्वभाव गुण, देव आणि मनुष्य गणाच्या व्यक्तींशी जुळत नाहीत किंवा आपण असेही म्हणू शकतो की ते विरोधी गुण आहेत.


या कारणाने राक्षस गणांचा मनुष्य किंवा देव गणा बरोबर जोडी जुळवणे अशुभ मानले जाते. वधू आणि वर यांचे व्यक्तिमत्व खूप विरोधी असू शकते, अशावेळी या गण कूट दोषाचायाचा परिणाम म्हणून वैवाहिक जीवन हे क्लेशदायक किंवा त्रासदायक असू शकते. कालांतराने त्याचे रूपांतर कडाक्याची भांडणे, मानसिक दुरावा किंवा लग्न मोडण्या पर्यंत ही जाऊ शकते.


प्रत्येक प्रकारचा गण जेव्हा त्याच प्रकारच्या गडाशी जुळवला जातो तेव्हा त्याला पूर्ण गुण म्हणजेच 6 गुण प्राप्त होतात. उदाहरणार्थ: देव-देव किंवा मनुष्य-मनुष्य किंवा राक्षस-राक्षस याप्रमाणे जुळवले जातात. जर वधू मनुष्य गणाची असेल आणि वर हा देव गणाचा असेल तरीही पूर्ण 6 गुण मिळतात.


पण वधू देव गणाची आणि वर मनुष्य गणाचा असेल तर त्यांना 5 गुण मिळतात. वधु आणि वर त्यांच्या पैकी एक जण राक्षस गण असेल आणि दुसरे देव गण असेल तर त्यांना सहा पैकी फक्त 1 गुण दिला जातो.
जर वर राक्षस गणाचा असेल आणि देव अथवा मनुष्य गणाची वधू असेल, तर त्यांचे गुणमिलन केल्यास त्यांना एकही गुण दिला जाणार नाही, म्हणजेच शून्य गुण मिळतात. परंतु वधु राक्षस गणाची आणि वर ही राक्षस गणाचा असेल तर त्यांना पूर्ण 6 गुण मिळतात.


या गण कूट दोषा करिता विवाह रद्द करावा का? गण कूट दोषांमुळे वैयक्तिक जीवनातील आवड निवड, व्यावहारिकता, विचार पद्धती आणि इतर विशेष गुणांमध्ये भिन्नता असण्याचे संकेत आहेत. यामुळे दाम्पत्य जीवनात निराशा, मतभेद, वाद विवाद निर्माण होण्याची शक्यता असते. थोडक्यात गण कूट दोष असेल तर दांपत्याचे वैवाहिक जीवन शांततामय आणि सामंजस्याचे असणे कठीण आहे असे म्हणता येईल.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn